ओबीसींचा धर्म कोणता ? ओबीसी हिंदू आहेत का ?
ओबीसी लोक अलीकडच्या काळात स्वताला हिंदू समजत असले तरी त्यांचा धर्म हिंदू नाही एखाद्या माणसाला त्याचा धर्म अमुक आहे असे केव्हा म्हणता येईल जेव्हा त्याच्यावर त्या धर्माचा काहीएक संस्कार विधी झालेला असेल जेवढे धर्म आहेत त्या धर्मात माणसाला त्या त्या धर्माचा अधिकृत सदस्य करण्यासाठी दीक्षा देण्याची पद्धत अवलंबली जाते जगातल्या सर्वच धर्मात असे नियम आहेत ख्रिश्चन धर्मात मुल विशिष्ट वयात आल्यावर त्यांना बाप्तिस्मा दली जाते मुस्लिमात सुंता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही शीख धर्माची दिक्ष घेतल्याशिवाय शीख होता येत नाही ज्यू पारशी जैन बौद्ध या धर्मातही असे संस्कारविधी केले जातात तरच माणूस अधिकृतपणे त्या धर्माचा मनाला जातो समाज हि तसे मानतो सरकारचा कायदाही तसे मानतो या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मात काय दिसते ? हिंदू धर्मीय समाजात पाच मुख्य विभाग आहेत या विभागाला वर्ण म्हणतात हे या आधी आपण पहिले आहेच या वर्ण व्यवस्थेला हिंदू धर्माच्या सर्व धर्मग्रंथाचा अमी धर्म शास्त्राचा भक्कम आधार आहे या पाच पैकी फक्त ब्राह्मण वर्णातील मुलांनाच उपनयन विधी म्हणजे मुंज करण्याचा अधिकार आहे असे हिं...