पोस्ट्स

डिसेंबर २२, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओबीसी

इमेज
ओबीसी म्हणजे काय : ओबीसी म्हणजे इतर मागास वर्ग म्हणजे हा वर्ग पुढारलेला नाही म्हून तप मागासलेला मनाला जातो भारतात बहुसंख्य लोक आहेत त्या समाजापैकी जो जास्त मागास आहे त्यांना मुख्य मागास म्हटले जाते त्या पेक्षा कमी मागास असलेल्यांना इतर मागास म्हटले जाते भारत देशात समाजात साडे सहा हजार जाती जमाती आहेत आणि या सर्व जाती जमाती पाच वर्गात विभागल्या आहेत भारतीय समजाचे पाच स्तर आहेत ते चार + एक = पाच असे आहेत हिंदू धर्मानुसार यांना वर्ण म्हटले जातात त्यातल्या चार वर व्यवस्थेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र असे आहेत आणि शुद्रामध्ये ओबीसी गणले जातात या ओबीसी मध्ये अनेक जाती येतात त्यात कुणबी माली कोळी कोष्टी तेली भावसार वाणी शिंपी नाभिक पारित गवळी जंगम पांचाल फुलारी सुतार रंगारी लोहार कासार सोनार धनगर आगरी भंडारी तांडेल तांबट मोमीन घडसी विणकर अश्या जाती ओबीसी मध्ये मोडतात ओबीसी समाज का मागास राहिला : ओबीसी समजाचा आजतागायत फारसा विकास झालेला नाही हि वस्तुस्थिती आहे याला असंख्य कारणे आहेत त्यातले महत्वाचे कारण म्हणजे वर्ण व्यवस्था व त्यावर आधारलेली शेकडो वर्षाची समाज व्यवस्