बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी
बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी दलित म्हटलं कि एका जातीकडे पाहिलं जात त्यांच्या विशिष्ट बाबींकडे पहिले जाते सामाजिक आर्थिक घटकांचा विचार करता आजच्या युगात दलित समाज काही प्रमाणात उच्चवर्गीयांच्या प्रमाणात बसतो त्यांची संकृती बदलली विचार बदलले परंतु माणसाच्या मनी असणारे भाव मात्र तेच राहतात बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाला नवसंजीवनी देणारे अमृत तसेच कोटी कोटी बहुजनांना उद्धारण्यासाठी जन्म ाला आलेला कोहिनूर हिरा प्रज्ञा शील करुणा ह्या मानवाने अंगीकारल्या पाहिजेत तरच या जणांचा उद्धार होईल पण आजही दलित बांधव परंपरेच्या जाळ्यात अडकलेले आपणाला पहावयाला दिसतात मानवाच्या सदविवेक बुद्धीला पटणारे विषय या समजत घेतले जात नाही मानवता हि आजच्या माणसात दिसतच नाही बौद्ध धम्माच्या विचारांचा पगडा सार्या जगावर असताना भारतातील दलित समाज आजही जुन्या रूढीना धरून जगात आहे सर्व प्रकारची नाहीती असतानाही जातीधर्माच्या बेड्या आपल्या पायी का बांधून घेत आहे हे समाजात नाही का त्या विषमतेच्या दरीत परत उडी मारत आहे आणि परिणाम काय तर परत त्यांना त्या नाहक हानीला सामोरे जावे लागत आहे आणि याला कारणीभूत हे दलित ...