पोस्ट्स

नोव्हेंबर ५, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बौद्ध धम्माशी निगडीत असणारी शैलगृह

इमेज
शैलगृह वास्तविक शैलगृह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करू या डोंगरामध्ये वा पर्वतामध्ये खोदून वा कातळाला छेदून वास्तू निर्माण केल्या जायच्या त्यांना शैलगृह म्हणतात जसे घरे राजवाडे इमारती अश्या वास्तू तयार केल्या जायच्या त्याच पद्धतीने डोंगरात शैलगृह बांधली जायची आणि अशी शैलगृह बांधण्याची सुरुवात मौर्य सम्राट चक्रवती सम्राट अशोकाने सुरुवात केली आहे अशोकाने प्रथम बिहार राज्यातील बाराबार डोंगरावर अशी शैलगृह बांधलेली आहेत आणि हि शैलगृह केवळ बौद्ध भिक्षूंच्या पावसाळ्यातील राहण्याची वा निवासस्थानाची सोय व्हावी म्हणून कोरलेली आहेत याला वर्षावास हि म्हटले जाते पुढे याच शैलगृह यांना विहार म्हणू लागले डोंगरात कोरलेली शैलगृह प्रामुख्याने केवळ बौद्ध धम्माशीच निगडीत आहेत यामध्ये चैत्य स्तूप विहार स्तंभ आणि शैलगृह यांचा समावेश आहे मुळात शैलगृह हि बौद्ध धम्माशी निगडीत यासाठी कि सर्वात प्रथम धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अशोकाने धम्म दूत गावोगावी पाठवले होते व त्यांच्या निवासाची गैरसोय होवू