आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब : भाग ७
बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आज पर्यंत लोकांना चांगली माहिती भेटली नाही बाबासाहेब यांचा अभ्यास आणि विचार करण्याची बुद्धी भारतातल्या लोकांनी कधी अभ्यासालीच नाही बाबासाहेब यांच्या अश्याच एका पैलूवर एक नजर टाकू या बाबासाहेबांची विदेशनीती : बाबासाहेब आंबेडकर यांची विदेश नीती कशी होती याचा अभ्यास केला असता भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे या बाबत बाबासाहेब यांचे विचार आपण ऐकले पाहिजे बाबासाहेब यांनी चीन गोवा पाकीस्थान काश्मीर सारख्या प्रदेशांच्या बाबतीत जे विचार मांडले होते ते पाहणे आवश्यक आहे बाबासाहेब यांनी चीन या देशाचा अभ्यास करून चीन बाबत विचार केला होता तो असा चीन ची राजकीय परिस्थिती तेथील नेतृत्व याचा अभ्यास करून बाबासाहेब यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत बाबासाहेब १९५४ च्या राज्यसभेत म्हणाले होते कि चीन भारतावर एक दिवस आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही आणि नेमके तेच झाले १९६२ च्या डिसेंबर महिन्यात चीनने भारतावर आक्रमण केले जेव्हा चीन ने भारतावर आक्रमण केले तेव्हा सर्वच नेत्यांचे डोळे उघडले बाबासाहेबांची भविष्यवाणी खरी ठरली बाबासाहेब यांचे जर ऐकले असते...