पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार

१] कोणत्याही उपासकाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते २] संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कोणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धावर काही लोक टीका करतात ३] त्यांचे असे म्हणणे आहे कि या योजनेमुळे असे घडले कि काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यावर संघ सोडून ते परत गृहस्थ श्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील ह्या लोकांनी व्यक्त केलेला स्रमण गौतम धर्म फोल असला पाहिजे ४] हि टीका यथातथ्य  नव्हती ज्या हेतूने तथागातांची अशी योजने केली होती हेतू टीकाकारांना समाजाला नव्हता ५]  तथागतांचे  म्हणणे असे होते कि हा धर्म स्थापून उपकार अश्या मुक्तीजलाने परिपूर्ण व स्नान करण्यासाठी योग्य  जलाशय  निर्माण केला होता सद्धम्माचा जलाशय ६] तथागतांची इच्छा होती लि पापाच्या कलंकानि जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील ७] आणि जर कोणी ह्या सद्धम्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणेच कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याला त्याबद्दल तोच दोषी आहे सद्धम्म  नव्हे ८] तथागत...