जादिवादी हल्ले आणि त्यामागची पार्श्वभूमी
१४ एप्रिल च्या दिवशी जगभरात बाबासाहेब यांची जयंती झाली आणि थाटामाटात झाली पण काही जातीवादी लोकांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर दगडी हल्ला केला आणि खास करून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची माहिती भेटते तिथे पोलिसकाय करतात यावर शंका उपलब्ध होते खर तर वाशीम जिल्ह्यातअडोली गावात बाबासाहेबांची जयंती साजरी करू नका असा त्या लोकांचा उद्देस आहे आणि का बाबासाहेब हे काय फक्त बौद्ध समाजाचे आहेत का मराठा समाज समजून का घेत नाही खास करून इथल्या मराठ्यांना भडकावण्यात आले होते याची माहिती भेटते शिवसेना या नालायक सेनेच्या जिल्हाप्रमुख हा या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असल्याहि माहिती भेटते आता आठवले यांनी महायुती सोडावी आणि बाहेर पडावे अरे ज्या जातीवादी संघटनेत जाता कशाला बाबासाहेबांचे आणि त्यांच्या समाजाचे इज्जत रस्त्यावर मांडायला गेलात का आज अडोली मध्ये बौद्ध समाजावर जातीवादी हल्ला होतो कारण काय तर बाबासाहेब यांची जयंती तुम्ही साजरी करायची नाही का हा जातीभेद का केला जातो आमची प्रगती यांना सलते असेच म्हणायला लागेल आता हा हल्ला कसा झाला हा ह...