पोस्ट्स

ऑक्टोबर ५, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धी स्वातंत्र्याचा जनक तथागत गौतम बुद्ध

इमेज
बुद्धी स्वातंत्र्य देणारा जगातील पहिला धर्म संस्थापक म्हणून जग तथागत बुद्धाकडे पाहते अडीच हजार वर्षापूर्वी मानवाला जे  विचार स्वातंत्र्य दिले ते तथागत बुद्धांनी कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून स्वीकारा अशी शिकवण तथागत बुद्धांनी दिली तसेच मानव समाजाची जडण घडण सुरु झाली अशावेळी ईश्वरवादी धर्मानी मानवाच्या बुद्धीची कुलुपे लावण्यास सुरुवात केली कुणी हि कधी हि न पाहिलेला ईश्वराच्या माध्यमातून मानवाला अज्ञान व अंधश्रद्धेच्या दरीत ढकलण्याचे काम केले ईश्वरवादी धर्मग्रंथात जे लिहिले आहे ते मानण्यास अनेक उपायांनी बांध्य केले धर्मग्रंथ हे ईश्वराने लिहिले आहेत असे शिक्षणाचा मज्जाव असलेल्या बहुसंख्य बहुजन जनतेला ते खरे मानण्यास भाग पाडले व यासाठी इथे अनेक शिक्षांची तरतूद करण्यात आली नरकाची भीती घातली गेली बुद्ध धम्म वगळता इतर ईश्वरप्रणीत धर्म मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देण्यास सक्त मनाई करते चला आपण या धर्माचे मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देण्यास का नाकारत आहे ते पाहूया प्रथम आपण वैदिक धर्माबाबत पाहूया काय वैदिक धर्म मानवाला बुद्धी स्वातंत्र्य बहाल करते का ? मुलात आपण पा...