पोस्ट्स

मार्च ३०, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले

जिंकण्या युद्ध हे लोकशाहीचे पक्ष सारे निघाले आज नेते पाच वर्षांनी तोंड दाखवायला आले लाज नाही वाटली भडव्यांना इथे सारेच माजले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। धृ ।। लोकशाहीचा रणसंग्राम होतो आहे इथल्या भूमीवर कुत्र्यावानी भुंकत बसतात नेते इथल्या मैदानावर भिक मागती जनतेपुढे निवडणुकीच्या तोंडावर लाल गालत उभे राहती नेते सारे गल्ली गल्लीवर  जिंकून द्या म्हणती मला मी सारे तुमच्यासाठीच केले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले  ।। १ ।। राजावाणी अधिकार देवू केला तुम्हाला लाजवले तुम्ही त्या शरीर विकणाऱ्या बाईला इमानाने ती बाई सुख देते ग्राहकाला तुम्ही तर विकूनच टाकले स्वतःला तो तिचा धंदा तर हे  तुमचे व्यवसाय झाले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले  ।। २ ।। विकला स्वाभिमान पैस्याच्या आहारी जावून नेत्यांनी लुटले तुम्हाला घरात येवून अजून झोपला आहात जरा भूतकाळ घ्या पाहून संधी आहे आता द्या इमानी नेता निवडून देश हितासाठी लढा रे मतदान करणे तुम्ही सारे विसरून गेले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले  ।। ३ ।। राजकारणी नेते