पोस्ट्स

ऑक्टोबर ६, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विजय दशमी

इमेज
भारत हा देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो भारतात वर्षभरात अनेक सन उत्सव साजरे केले जातात त्यातील एक सन म्हणजे दसरा म्हणजे विजयादशमी होय . दसरा हा सन म्हणजे सत्याचा असत्यावर विजय असा हिंदू संस्कृतीचा मानला जातो दसरा सणाबाबत पौराणिक ग्रंथात देव देवता या दंतकथेला वास्तविक म्हणून भारतात दसरा या सणाला धार्मिकतेचे रूप देवून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सन उत्सव साजरे करणे हि भारतीयांची हिंदू लोकांची पर्वणी आहे सणाच्या निमित्ताने कामाला राजा देवून मौजमस्तीत दिवस घालवणे हि भारतीय प्राचीन संस्कृती आहे राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी उत्सव साजरे करतात कारण त्यांना त्यामध्ये आपली पोळी भाजून घ्यायची असते पण हे लोकांना समाजात नाही आणि बहुजन समाज  ते जाणून घेण्याचा प्रयत्न हि करत नाही असो आपण आपल्या विषयाकडे वळू या विजया दशमी म्हणजे काय :                                      विजयादशमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल...