पोस्ट्स

नोव्हेंबर १९, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चिपळूण लेणी

इमेज
महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपलुन या तालुक्यात एक सुंदर गिरिशिल्प आपणास पाहायला मिळते सध्या चिपळूण च्या अगदी हाकेच्या अंतरावर हि लेणी आहेत या लेण्यांना पांडवलेणी म्हणून जनमानसात प्रचलित आहेत कारण बौद्ध लोकांचा यांच्याकडे असणारे दुर्लक्ष या ठिकाणी असणारी लेणी हि नवीन चिपळूण गुहागर बायपास रोड वरून पुढे आल्यावर पहिल्याच वळणावर डाव्या बाजूला महालक्ष्मी चा डोंगर आहे व याच डोंगरात हि लेणी कोरलेली आहेत हि लेणी साधारण इसवी सनापूर्वी ची वाटतात कारण एकूण स्तूप व त्यांचा बांधकाम पाहून हि लेणी इसवीसना पूर्व असू शकतात असे जाणवते कोणता हि शिलालेख नसून इथे फक्त लेण्यांचे अवशेष आहेत हि लेणी पाहण्यासाठी स्वतःची गाडी असणे उत्तम साधारण तीन लेण्यांचा समूह आहे हा लेणी क्रमांक १ यामध्ये हि अत्यंत छोटी खोली आहे इथे भिक्षु ना राहण्यासाठी कोरलेली असावी साधारण लहान आहेत इथे एक दगडी बाक आहे झोपण्यासाठी सध्या भग्न अवस्थेत आहे त्यांनतर लेणी क्रमांक २  हे पहिल्या लेण्यापेक्षा मोठे लेणे आहे परंतु इथे असे काही नाही इथे काही तरी खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला असावा असे वाटते एकूण लेणी पाहिल्यावर