पोस्ट्स

डिसेंबर २७, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आम्हाला माहित नसणारे बाबासाहेब : भाग ९

बाबासाहेब यांच्या अनेक पैलूंचा अभ्यास करताना अनेक पैलू समोर येतात त्यापैकी बाबासाहेब यांच्या काही महत्वाच्या गोष्टींचा  विचार करू  यामध्ये या देशात अनेक शास्त्रे  आहेत त्यापैकी शिक्षणशास्त्र या  बद्दल बाबासाहेब यांचे ज्ञान किती आहे ते पाहूया महत्वाचे म्हणजे बाबासाहेब जगातील पहिले असे विद्यार्थी आहेत आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगले या जगात असा व्यक्तिमत्वाचा माणूस विरळच आहे असे बाबासाहेब यांनी जन्मभर वाचन केले लहानपणी शिकताना त्यांचे अभ्यासाची पुस्तके वाचण्याकडे लक्ष नव्हते ते नेहमी अवांतर वाचन च जास्त करीत आणि यामुळेच त्यांना बी ए पर्य्नात दुसऱ्या वर्ग कधी मिळालाच नाही नंतर मात्र त्यांची अभ्यास करण्याची पद्धत बदलत गेली  आपल्याला काही तरी करायचे आहे या भावनेतून त्यांच्या अभ्यासाच्या तासामध्ये वाढ झाली जवळपास १८  तास अभ्यास करण्याची त्यांची सवय झाली आणि तेव्हा मात्र एम ए परीक्षा बाबासाहेब चांगल्या मार्गाने पास झाले  आणि मग पदवी हि त्यांच्या जीवनाचा एक भागच झाली पुढे पी एच डी  डी एस सी पदवी घेतलि पुढे बैरीस्टर झाले  इतकेच काय तर एल एल डी  आणि डी  लिट  ह्या पदव्याही त्यांनी संपादन