संभाजी राजांचे जाती विच्छेदनाचे काम
शिवाजी राजांच्या स्वराज्यात जातीपातीला थारा नव्हताच हे आपण त्यांच्या काही घटनांचा अभ्यास करून मांडले आहेच आता शिवपुत्र संभाजी राजे यांचा काय संभाजी राजे तर लहान पणापासून च गरिबांच्या झोपडीत जात महार घरातील तर त्यांचे जाने येणे जास्त त्यांच्या जीवनातील एक घटना अशी कि संभाजी राजे रायगड जवळ सांसोदी { महाड मध्ये } शिकारीसाठी गेले असता वाघाच्या हालचाली टिपताना वाघाचा पाठीमागून संभाजी राजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता एक तरुणाने अत्यंत चपळाईने वाघाला उभा कापला त्याचे ते शौर्य पाहून संभाजी राजांनी त्याला आपला अगदी खास केले संभाजी राजे कुठेही असो रायप्पा सोबत असणार अगदी मरणाच्या दारात नेतेवेळी सुद्धा आपला राजा बंदी आहे म्हणून जीवाची पर्वा न करता मुघलांच्या सैन्यात घुसून संभाजी राजांच्या बाजूला असलेल्या सैन्याचे क्षणात तुकडे पडले राजांच्या अंगावर असणारे साखळदंड सोडवण्याचा प्रयत्न केला पण अफाट सैन्यापुढे एकता वीर कमी पडला आणि इतक्या सैन्याशी दोन हात करता आपले तुकडे करून घेतले आणि त्याच्या रक्ताचा सदा संभाजी राजांच्या पायावर पडला तो गरम...