आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : १
बाबासाहेब आणि स्थापत्याशात्र . बाबासाहेबांच्या विषयी अजून एक महत्वाची माहिती भेटली आहे मित्रानो प्रथम मी वाचली आणि मलाच आश्चर्य वाटले अभियंत्याच्या यादीत शिवराय आहेतच पण त्यांच्या पाठोपाठ बाबासाहेबांचा नंबर लागतो जगातील महापुरुषांचे हे रूप पाहण्याजोगे असते खरच बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी आणि अष्टपैलु होते याची आपल्याला खात्री पटते तर चल आज आपण बाबासाहेब यांचे स्थापत्यशास्त्र विषयी अभ्यास पाहूया स्थापत्यशास्त्र अवगत करण्यासाठी आज तरी स्पर्धा दिसून येतात आणि त्यासाठी गुणानुक्रमे मुलांची नवे घेतली जातात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चार चार वर्षाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे त्यांना त्याचे ज्ञान येते ते हि अर्धवट येते हा विषय तांत्रिक स्वरूपाचा असल्याने बरेच विद्यार्थी नापासही होतात समजण्यासाठी अवधड असणारा हा विषय बाबासाहेबांनी त्याच्याविषयी अधिक ज्ञान संपादन केले होते बाबासाहेबांचा ग्रंथाचा आवाका इतका वाढला कि त्यांना ग्रंथासाठी घर बांधावे लागले आणि ते बांधताना बाबासाहेब यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यांच्याकडे त्यासबंधी अने...