मूलनिवासी एक थोतांड
मूलनिवासी म्हणजे कोण अगदी सोप्या भाषेत समजू या कोण असतात मूलनिवासी जे लोक एखाद्या प्रदेशात प्राचीन काळापासून वास्तव्यास असतात म्हणजे जो भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली लाखो वर्षे आहे असे लोक असे एक मतप्रवाह आहे पण मानववंश मात्र अश्या गोष्टीस मान्यता येत नाही मानववंश नुसार एखाद्या भु भागातील वातावरणानुसार जैविक घडामोडी घडून जन्मास आलेला जीव हा त्या भागाचा मूलनिवासी ठरतो याचा अर्थ त्या प्रदेशात त्याचे अस्तित्व कोणाला सांगावे लागत नाही त्याच्या शरीर रचनेनुसार तो त्या प्रदेशातील असतो असे ओळखले जाते अश्याच जीवाला मूलनिवासी म्हणता येते दोन्ही प्रकार पाहिलेत यात महत्वाचा भाग काय आहे तुमचे जीन्स तुमचा DNA हा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्या आधारावर मानववंश ठरवते कि कोण मूलनिवासी आणि कोण परदेसी दे भारतात सध्या हे मूलनिवासी नावाचे वादळ उठले आहे कि आम्ही मूलनिवासी आहोत या देशाचे व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे परदेशीय आहेत म्हणजे विदेशी यावर आपणास सखोल नजर टाकायची आहे कारण ह्या एका शब्दाने भारताचे तुकडे करण्यास सुरुवात केली आहे हा श...