पोस्ट्स

सप्टेंबर १४, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सत्ताभोग

जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असणारा दश म्हणून भारतर देशाकडे पाहिले जाते भारत. भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला त्यानंतर या देशाची एक स्वातंत्र्य राज्य प्रणाली पाहिजे होती या देशातील तमाम विद्वान तयारीला लागले पण इतका महाज्ञानी असा विद्वान त्या विद्वानात नव्हता शेवटी गांधीनी जवाहर लाल नेहरू यांना सल्ला दिला कि तुम्हाला या देशाची घटना तयार करायची असेल तर एका विद्वानाशिवाय पर्याय नाही आणि ते तुम्हाला शक्य हि होणार नाही नेहरूंनी त्या समयाला विचारले होते कि आपल्या मंत्रिमंडळात असा कोणता विद्वान आहे जो या देशाची घटना लिहिण्यास मदत करेल त्यावर गांधी म्हणाले कि बंगाल प्रांतातून निवडून आलेले आंबडेकर  ह्यांना सोबत घ्याआणि त्या वेळेस बंगाल प्रांत भारताच्या बाहेर होता मग बाबासाहेबांना मुंबईच्या प्रांतातून संसदेत घेण्याचा सल्ला गांधीनी नेहरू यांना दिला आणि नेहरू नि बाबासाहेब यांना निमंत्रण दिले त्यानंतर बाबासाहेब मुंबई प्रांतातून परत संसदेत आले आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून या देशाची राज्य घटना बनवण्यात आली आणि ती या जगातील सर्वोत्तम घटना  ठरली भारताच्या या नव्या