चळवळीच्या लाटेवर स्वार होताना ..........
चळवळीत काम करणाऱ्याने प्रेम करू नये का? त्याची हि एक गर्लफेंड नसावी काय ? त्याला व्यतिगत आयुष्य नसते काय ? त्याची स्वतःचा काही छंद नसतो काय ? त्याला आयुष्यात काय खावे काय नाही याचे स्वातंत्र्य नसते काय ? त्याला आयुष्यात आनंद उपभोग घेण्याचा अधिकार नसतो काय ? असे असंख्य प्रश्न एका मित्राने विचारले मी म्हटले त्याला सारे त्याचे अधिकार आहे एक माणूस म्हणून त्याने ते जगावे इतके सारे हवे आहे तर चळवळीत कशाला जायचे कारण चळवळीत तुला यातले काहीच मिळणार नाही कारण बाबासाहेबांची चळवळ म्हणजे चैन करणे नव्हे मौजमस्ती करणे नव्हे आनंदच उपभोगायचा तर तुझ्यात आणि त्या जनावरात काय फरक आहे तो हि आनंद च उपभोगतो आहे रे मग तुला त्याचे जीवन चांगले वाटते का आयुष्यात प्रेम करा पण ते शरीरसुखासाठी नसावे रे कारण आजकाल प्रेम म्हणजे शरीराची आस इतकंच काय ते त्याच्यापुढे शरीरसुखाची गरज संपली कि प्रेमाची लक्तरे अशी वेशीवर टांगताना दिसतात मग या प्रेमाला काय अर्थ रे आता गर्लफ्रेंड असावी कि पण तिची गरज फक्त बेडपुरती नसावी मित्रा तिच्यासोबत आयुष्याची साथ देण्याची औकात असेल त...