पोस्ट्स

ऑक्टोबर २६, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक नारा क्रांतीचा

जगावेगळी परंपरा या भारत देशात आहे अनेक जाती धर्मानी विळखा घातलेला हा देश आणि या देशात अनेक जातींचा अस्तित्व असलेले मुळात त्या जातींना  किड्या मुंग्या इतकीही किंमत नसणारा समाज असा  ज्याचे कधी कुणी कौतुक च केले नाही अतिहीन म्हणून आयुष्यभर त्या जातीच्या लोकांना जगावे लागत असे जंगलात राहणे म्हणून त्यांच्याकडे लोकांचे पाहणे हि वेगळे असायचे शिक्षणाची तर बोंबाबोंब असे दिवाबत्ती म्हणायचे तर शेकोटी म्हणजे लाकडापासून उजेड निर्माण करायचे त्यांचे जीवन म्हणजे इतके करून असे कि एक वेळचे जेवण म्हणजे त्यांची पराकोष्टी करायला लागायचे पण हा समाज आज जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सांगितला जातो पण त्यांचे आज पर्यंत प्रगती नाही विकासाचे मुल्यांकन काय असते याचे सोडा विकास म्हणजे काय हेच या समजला माहित नसणारा समाज आज हि अंधारात आपले जीवन जगात आहे कोण्या माणसाला त्यांच्याकडे पाहायला वेळ नाही राजकारणी मात्र निवडणुकांच्या वेळी न चुकता भेट देतात आणि त्यांच्या हातवार शे पाचशे रुपये ठेवून त्यांना मतदानासाठी स्वताच्या गाड्या पाठवून त्यांना मतदानासाठी बोलावले जाते एकदा का मतदान झाले कि ह्या...