आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ६
बाबासाहेबांच्या विविध पैलू वर करताना बाबासाहेबांचे अनेक कला आणि विद्या मध्ये प्राविण्य पाहण्या जोगे आहे मागील भागात आपण पहिले अकि बाबासाहेब हे शिल्पकलेत सुद्धा प्रवीण होते आता बाबासाहेबांच्या एक अश्याच वेगळ्या कलेचा अभ्यास पाहू या बाबासाहेब आणि चित्रकला बाबासाहेबांना नेहमी वाटत असे कि आपण काही तरी नेहमी वेगळे करावे म्हणून बाबासाहेब नेहमी नवे काही तरी शिकण्याचा प्रयत्न करत असत म्हणून बाबासाहेब यांना सुद्धा आजन्म विद्यार्थी राहिले बघा बाबासाहेब यांच्यातील शिकण्याची आवड आजच्या विद्यार्थ्यांना नवा मार्ग दाखवते बाबासाहेब यांनी कधीच काही नवीन शिकताना कंटाळा केला नाही एखादा नवीन विषय बाबासाहेब यांना शिकायचं असेल ना तेव्हा बाबासाहेब एखाद्या मधमाशी प्रमाणे त्यावरील माहिती शोधत असत आणि ती जमा करीत त्यामुळे बाबासाहेब आज आपल्या याच वृत्तीमुळे जगात अव्वल आहेत बाबासाहेब यांना चित्रकला आत्मसात करायची होती मग त्यांनी शेलिंगकर या नावाचे चित्रकला शिक्षक नेमले त्याच अगोदर ते मडिलगेकर यांच्याकडून सुद्धा चित्रकला शिकले होते अवघ्या काही दिवसात बाबासाहेब चित्रकला...