पोस्ट्स

ऑक्टोबर २०, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धम्म शक्ती भीम शक्ती

इमेज
  पंचशील म्हणजे काय ? पंचशील म्हणंजे तथागतांनी मानवास निर्वाण पदाला पोहचण्यासाठी जे शील शान्गितली आहेत ती अश्याप्रकारे आहेत १} पाणातिपता वेरमणि , सिक्खापदं समदियामि २} अदिन्नादाना वेरमणि , सिक्खापदं समदियामि ३}कामेसु मिच्छाचारा वेरमणि , सिक्खापदं समदियामि ४}मुसावादा वेरमणि , सिक्खापदं समदियामि ५}सूरा-मेरय-मज्ज पमादटठाना वेरमणि , सिक्खापदं समदियामि याचा मराठी अर्थ असा आहे १} मी कोणत्यही प्राणीमात्राची जीव हिंसा करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो २} मी कधी चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो ३} मी कामवासना दुराचार अनैतिक बाबीपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतो ४} मी कधी खोटे बोलणार नाही याची प्रतिज्ञा करतो ५} मी मादक नशा आणणाऱ्या नशिल्या पदार्थाचे सेवन करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो अशी या शिलांची कहाणी आहे ज्यामध्ये माणसाला माणसासारखे जगता येते म्हणून पंचशील हे बुद्ध धम्माची खरी ताकद आहे ज्या मध्ये माणसाला समजण्याची शक्ती आहे पंचाशिलाचे पालन करणारा मनुष्य कधीही कोणत्याही संकटावर मत करू शक्ती हि बुद्ध धम्माची शक्ती आहे पण आज खूप दुर्दैव म्हणावे लागते कि आ...