धम्म शक्ती भीम शक्ती
पंचशील म्हणजे काय ?
पंचशील म्हणंजे तथागतांनी मानवास निर्वाण पदाला पोहचण्यासाठी जे शील शान्गितली आहेत ती अश्याप्रकारे आहेत
१} पाणातिपता वेरमणि , सिक्खापदं समदियामि
२} अदिन्नादाना वेरमणि , सिक्खापदं समदियामि
३}कामेसु मिच्छाचारा वेरमणि , सिक्खापदं समदियामि
४}मुसावादा वेरमणि , सिक्खापदं समदियामि
५}सूरा-मेरय-मज्ज पमादटठाना वेरमणि , सिक्खापदं समदियामि
याचा मराठी अर्थ असा आहे
१} मी कोणत्यही प्राणीमात्राची जीव हिंसा करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो
२} मी कधी चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो
३} मी कामवासना दुराचार अनैतिक बाबीपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतो
४} मी कधी खोटे बोलणार नाही याची प्रतिज्ञा करतो
५} मी मादक नशा आणणाऱ्या नशिल्या पदार्थाचे सेवन करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो
अशी या शिलांची कहाणी आहे ज्यामध्ये माणसाला माणसासारखे जगता येते म्हणून पंचशील हे बुद्ध धम्माची खरी ताकद आहे ज्या मध्ये माणसाला समजण्याची शक्ती आहे पंचाशिलाचे पालन करणारा मनुष्य कधीही कोणत्याही संकटावर मत करू शक्ती हि बुद्ध धम्माची शक्ती आहे पण आज खूप दुर्दैव म्हणावे लागते कि आम्ही नुसती पंचशील गाथा म्हणतो अर्थ आम्हाला माहीतच नाही आम्हाला एवढेच माहित आहे कि तथागत बुद्धाच्या धम्माची हि एक वंदना आहे ह्या पलीकडे आम्हाला काहीच माहित नाही म्हणून बाबासाहेबांना २२ प्रतिज्ञा सांगाव्या लागल्या बुद्ध धम्माला जाणून घ्यायचे असेल तर प्रथम बुद्ध धम्मातील पंचशील आचरणात आणा
तसेच बाबासाहेबांनी घालून दिलेल्या २२ प्रतिज्ञा काय आहेत हेच लोकांना माहित नाही आपण त्या नक्की काय आहेत हे जाणून घेवूया
बाबासाहेबांनी घालून दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत
१) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११) मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२) तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३ ) मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४) मी चोरी करणार नाही.
१५) मी व्याभिचार करणार नाही.
१६) मी खोटे बोलणार नाही.
१७) मी दारू पिणार नाही.
१८) ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
२०) तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
२२) इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
यामध्ये बाबासाहेबांनी पंचाशिलांचाही समावेश केला आहे जेणेकरून बहुजन समाज हा तथागतांच्या वाणीने शुद्ध विचारांनी जावा म्हणून पण आम्हा लोकांना हे समजत च नाही बाबासाहेबांनी पहिल्या ४ प्रतिज्ञा ह्या हिंदू देवांच्या विरोधात सांगितल्या आहेत तरी आम्ही गणपती आला कि लालबागच्या राजाच दर्शन घ्यायला पहिल्या दिवशी जाणारा मानुस बहुजन निघतो नवरात्री आल्या कि दांडिया खेळायला आणि दुर्गेचे दर्शन घेयला जाणारा बहुजन असतो एवढेच काय शिर्डीचे साईबाबा शेगावचे गजानन महाराज अक्कलकोट चे स्वामी समर्थ सिद्धिविनायक जीवदानी महालक्ष्मी अश्या अनेक मंदिरात जावून दानपेटीत दान टाकणारे खूप बहुजन दिसतात खास करून बौद्ध बांधव आहेत
यांना कधी चैत्यभूमीवर जावून आपल्या बापाचे दर्शन घायला यांना वेळ नसतो पण शिर्डीला जायला यांना सुट्टी जरूर मिळते अश का घडत आहे परिवर्तन घडावे म्हणून बाबासाहेबांनी बहुजानाला परिवर्तनशील बौद्ध धामाची दीक्षा दिली परिवर्तन सोडा यांना बुद्ध अजून समजला नाही तसेच या प्रतीज्ञामध्ये ८ प्रतिज्ञा आहे मी कोणतेही काम ब्राह्मणांच्या हातून करणार नाही पण घरात मुल जन्माला आले कि आमचा बौद्ध बांधव त्या बाळाची कुंडली पाहायला भटाकडे जातो मुल आजारी पडले तरी ब्राह्मणाकडे जातो मग या प्रतीज्ञाना काय अर्थ राहिला बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार करणे सोडा आणि त्यांचे विचार आचरणात आणा याप्रतीज्ञामध्ये ४ प्रतिज्ञा आहे देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही आणि आमचेच बौद्ध बांधव बारा जोतिर्लिंग याची यात्रा करायला साडेतीन शक्तीपिठाची यात्रा करायला जातो अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे पण कधी या लोकांना सहा डिसेंबर रोजी आपल्या बाबाच्या दर्शनाला यायला लाज वाटते अशी काही निर्लज्ज लोकही या बौद्ध समाजात आहेत्व ज्यांनि तुमच्यासाठी सारे आयुष्य पणाला लावले त्या बाबासाहेबंसाठी यांना एक दिवस सुट्टी भेटत नाही अश्या लोकांचा जाहीर निषेध आहे
आज जर बुद्धाच्या विचाराने चालाल तर जगात अस कोनात काम नाही जे तुम्ही करू शकणार नाही कारण बुद्धाने आत्मविश्वासावर विश्वास ठेवला कोणताही चमत्कार होवून मानवाचे काम होईल यावर त्याने कधीच विश्वास ठेवला नाही बाबासाहेनीही तेच केल बाबासाहेब म्हणतात आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य सांगत असतील तर माझ्या मेदुचा आणि माझ्या मनगट याचा काय उपयोग आम्हाला फक्त नऊ हृहाच सांगितले जातात पण सुज्ञ वाचकानो अवकाशात करोडो ग्रह आहेत त्यामुळे बाबासाहेबांनी ह्या बावीस प्रतिज्ञा दिल्या कि तुम्ही बुद्ध धम्माचा खर्या अर्थाने अवलंब कराल म्हणून आज आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो
तथागातांची पंचशील हि आमची धम्म शक्ती आहे
व बावीस प्रतिज्ञा हि आमची भीम शक्ती आहे
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या