धर्मनिरपेक्ष बाबासाहेब
धम्म प्रभात मित्रानो बाबासाहेब कसे आहेत हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या कामाची महती कशी कशी काय समाजानार बाबासाहेब यांच्याविषयी एक जेव्हा बाबासाहेब धर्मांतर केल्यानंतर काही बौद्ध लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले बाबासाहेब आता आपण बौद्ध धम्म घेतला तेव्हा असे करा आता तुम्ही राज्यघटनेत बदल घडवून आणा आणि अल्पसंख्यांकांचे सर्व फायदे आपल्याला मिळवून द्या त्यावेळी बाबासाहेब ज्या सोफ्यावर बसले होते न त्यावरून उठून उभे राहिले आणि कडाडले मी फायदे मिळवण्यासाठी बौध्द धम्म नाही घेतला जो कायदा इथल्या हिंदुना असेल तोच कायदा इथल्या बौद्ध लोकांना असेल आणि बाबासाहेबांनी बौद्ध लोकांना आरक्षण ठेवलेच नाही १९५० पासून ते १९९० पर्यंत तर आरक्षण नव्हते बौद्धांना तरीही प्रगती झाली हि बाबासाहेबांची विचार धारा पण बाबासाहेबांचे हे रूप लोकापुढे येवू दिल नाही खर तर बाबासाहेबांचे हे धर्मनिरपेक्ष रूप जगासमोर आणायला त्यांचे अनुयायी मागे पडले हि शोकांतिका आहे का झाल असे का पडलो मागे आम्ही याचा कधी तरी विचार करतो आणि स्वताच स्वताला दोष देतो कारण आम्ही बाबासाहेब सांगण्यातच कमी ...