पोस्ट्स

फेब्रुवारी १, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाबासाहेब यांचे जाती विच्छेदनाचे काम

बाबासाहेब यांचे जाती विच्छेदनाचे काम छत्रपती  शिवराय आणि छत्रपती   संभाजी राजे यांच्या नंतर जाती विच्छेदन करण्यासाठी  महात्मा फुले शाहू महाराज असे अनेक महापुरुष पुढे आले त्यांच्या कामाने इतिहास गौरवशाली झाला त्यांची महती गायला त्या इतिहासाला सुद्धा लिखाणाची पाने कमी पडली अशी त्यांची महती आणि यांच्याच प्रेरणेने एक नवीन सूर्य जन्माला आला होता त्याचे नाव  होत डॉ  बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचा सर्वात हुशार किल्लेदार ज्याने स्वराज्याचा किल्ला कधी शत्रूच्या हाती दिलाच नाही असा बुलंद करून ठेवला आहे आहे कि आज हि शत्रूला स्वराज्य काबीज करता येत नाही असा बुलंद करून  ठेवला आहे म्हणून शिवरायांचा सर्वात हुशार किल्लेदार ज्याने  या जगात किमया केली आणि आपल्या विद्वत्तेच्या जोरावर हे विश्व काबीज केले स्वराज्य स्वराज्य त्यांनी जगात नेले आज  आपण पाहतो कि संपूर्ण जगात भारताची राज्य घटना प्रथम क्रमांकाने निवडून आली सर्वांनी तिचे कौतुक केले  बाबासाहेबांनी कामच तसे केले स्वराज्य घटनेत असे काही भरले कि कोणाच्या मायचा बाप जरी आला तरी त्याला ते बदलाने शक्य ना...