पोस्ट्स

ऑक्टोबर १३, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धाची वाणी

इमेज
धम्म सकाळ मित्रानो जान सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ………। शांतीदूत तथागतांचा अमोल संदेश आहे अत्त दीप भव  म्हणजेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ह्या विश्वाला कोणी विधाता नाही त्यामुळे कोणतीतरी दैवी शक्ती आहे आणि ती आपला उद्धार करेल ह्या भ्रमात राहू नका तुझ्या आतील शक्तीला जागृत करा कारण तीच खरी ताकद आहे हे विश्व परिवर्तनातून घडले आहे अनंत उर्जा जाणीव यांच्या संयोगाने तिचे निर्माण झाले आहे या मनुष्यप्राण्यामध्ये बुद्धिमत्ता ठासून भरलेली असते त्यामुळे त्याला नेहमीच वाटते कि या जगात कोणी परमेश्वर आहे का त्याचा शोध घेण्यासाठी सारेजण धडपड करत असतो अश्या लोकांना तथागत सांगतात कि या गोष्टीमागे लागल्याने वेळेचा दुरुपयोग होतो कारण या निरर्थक गोष्टी आहेत ज्यावेळी तथागत सम्यक समबुद्ध झाले  तेव्हा त्यांनी आपले पहिले धम्मचक्र सारनाथ येते देण्याचे ठरवले तेव्हा पहिल्या पाच परिव्राजकानि  त्यांना अनेक प्रश्न विचारले त्यात त्यांना आत्मा ईश्वर ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत का अश्या  गोष्टी विचा...