बुद्धाची वाणी
धम्म सकाळ मित्रानो
जान सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
जाण सत्य बुद्धाची तू वाणी हि त्रिवार
तूच तुझ्या जीवनाचा आहे शिल्पकार ………।
शांतीदूत तथागतांचा अमोल संदेश आहे अत्त दीप भव म्हणजेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
ह्या विश्वाला कोणी विधाता नाही त्यामुळे कोणतीतरी दैवी शक्ती आहे आणि ती आपला उद्धार करेल ह्या भ्रमात राहू नका तुझ्या आतील शक्तीला जागृत करा कारण तीच खरी ताकद आहे हे विश्व परिवर्तनातून घडले आहे अनंत उर्जा जाणीव यांच्या संयोगाने तिचे निर्माण झाले आहे या मनुष्यप्राण्यामध्ये बुद्धिमत्ता ठासून भरलेली असते त्यामुळे त्याला नेहमीच वाटते कि या जगात कोणी परमेश्वर आहे का त्याचा शोध घेण्यासाठी सारेजण धडपड करत असतो अश्या लोकांना तथागत सांगतात कि या गोष्टीमागे लागल्याने वेळेचा दुरुपयोग होतो कारण या निरर्थक गोष्टी आहेत
ज्यावेळी तथागत सम्यक समबुद्ध झाले तेव्हा त्यांनी आपले पहिले धम्मचक्र सारनाथ येते देण्याचे ठरवले तेव्हा पहिल्या पाच परिव्राजकानि त्यांना अनेक प्रश्न विचारले त्यात त्यांना आत्मा ईश्वर ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत का अश्या गोष्टी विचारण्यात आल्या तेव्हा तथागत म्हणतात माझ्या मार्गात या गोष्टीना स्थान नाही अव्याग्रतम असे म्हणून तथागतांनी त्यान संदेश दिला या जगात दु:ख आहे आणि दु:ख मुक्तीचा मार्ग मला सापडला आहे आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो अर्हत पदाला जावू शकतो ज्यावेळी तथागत लोकांना संदेश देत असत त्यावेळी त्यांना खूप विरोध झाला पण तथागातांचे विचार इतके प्रभावशाली होते कि त्या विरोधाला न जुमानता जनमानसात पोहचले आज विश्वाच्या कल्याणासाठी जेव्हा सांगण्यात येते कि जगाला युद्ध नको बुद्ध हवा
भारतात पहिली अणुचाचणी केली गेली ती जेव्हा यशस्वी झाली तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांकेतिक शब्दात संदेश देण्यात आला तो सांकेतिक शब्द होता ' आणि बुद्ध हसले ' म्हणजे जेव्हा बुद्ध हसतात तेव्हा या समाधानाची आणि यशाची वाट मिकली झालेली असते सुखसमृद्धी नांदत असते आज चीन जपान थायलंड कोरिया नेपाल अनेक देश आहेत त्यांनी भारताच्या बुद्धाला स्वीकारले आणि भारतात मात्र बुद्ध नामशेष झाला होता पण धम्माच्या विचाराची ताकद एवढी होती कि त्याला परत भारतात येण्यासाठी १९५६ सालची वाट पहावी लागली आणि बाबासाहेबांच्या रूपाने या भारतात बुद्ध हसला त्यावेळी कवी एका कवनाला लिहितात
'झाले हो बोधिसत्व भीमराव छप्पन सालात !बुद्ध पुन्हा हसले हो गालात !
बाबासाहेब बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतात आणि भारतात बुद्ध पुन्हा हसतो तथागातांची वाणी कशी होती मधुर निर्मल तिचा वाणी अशोकाने स्वीकारली तच वाणी शिवरायांनी स्वीकारली आणि तीच वाणी बाबासाहेब यांनीही स्वीकारली आता काही जणांना प्रश्न पडेल कि शिवरायांनी कधी बैद्ध धम्माचा स्वीकार केला महाराजांनीही बौद्ध धम्माचा स्वीकार केला असता पण त्यांना आयुष्य पुरेश मिळू दिल नाही शिवरायांनी पहिला राज्याभिषेक झाल्यावर लगेच दुसरा राज्याभिषेक शाक्य पद्धतीने म्हणजेच बुद्ध धम्माच्या पद्धतीने केला पण इतिहाच्या पानात त्याला का लपवले हे सर्वाना माहित आहे
तथागत भगवान बुद्ध असे जेंव्हा म्हणतो तेव्हा काहींचा गैरसमज होतो कि हे तर भगवान आहेत म्हणजे ईश्वर हाच गैरसमज दूर करण्याची गरज आहे भग म्हणजे भग्न करणारा नाश करणारा आणि वान म्हणजे वासना मोह माया आदि गोष्टींचा नाश करणारा म्हणजेच भगवान म्हणून भगवान हि तथागत बुद्धाना प्राप्त झालेलेली पदवी आहे असे समजायला काही हरकत नसावी बुद्धाच्या मार्गाचा अवलंब करा पंचाशिलाचे पालन करणर व्यक्ती हा निरोगी तन मानाने जगतो मग त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही आणि अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणारा निर्वाण प्राप्त करतो
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या