शिवश्री
शिवश्री शब्दाचा वापर सर्वप्रथम सातवाहन राजांच्या काळात वापरला गेल्याचे आढळते आजच्या वर्तमान काळात अनेक लोकांच्या नावापुढे शिवश्री हे नाव लिहले जाते लोकांचे म्हणणे आहे कि ते शिवरायांच्या नाव आहे म्हणून आम्ही लावतो मात्र सत्य वेगळे आहे शिवरायांच्या नावाचा जयजयकार करणे वेगळे आणि शिवरायांच्या विचाराणा आचरणात आणणे वेगळे आता मूळ विषयाकडे येऊ या शिवश्री शब्द हा ऐतिहासिक पुरावे देऊन सिद्ध झालेला आहे तर या विषयी शिवश्री हा शब्द नेमका का आणि कशासाठी वापरला जातो याचे नेमके काय अर्थ आहेत प्रथम आपण पाहिले तर शिव + श्री असा याचा फोड करून मांडता येईल आता शिव म्हणजे शंकर सुद्धा होऊ शकतो व शिव म्हणजे सातवाहनांचा वंशज देखील सिमुक होऊ शकतो साधारण पाहिल्यास सातवाहन राजे हे बौद्ध धम्माच्या प्रभावाखाली होते हे नाकारता येत नाही कारण तसा त्यांचा पुराव्यानिशी सिद्ध होणारा इतिहास आहे म्हणून पहिला शिव हा मान्यता प्राप्त होऊ शकत नाही दुसरा राजा सिमुक याला आद्य मानले जाते सातवाहनांच्या राजांमध्ये त्यामुळे त्याच्या नावाचा वापर केला जाऊ शकतो हे नाकारता येत ...