पोस्ट्स

ऑगस्ट ६, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निळ्या तालिबान्यांनी चूक .........

सध्या काही लोकांनी बाबासाहेब याना बौद्धांनी बंदिस्त केलय असे म्हणून त्यांच्यावर निळे तालिबानी नावाचा ठपका मारला जातोय अश्या लोकांसाठी सांगणे हे कि हि आमची चूक आहे का जे आमच्या बापाने आम्हाला सांगितले तेच तुम्हाला सांगितले जातंय तर आमच्यावर तालिबानी असल्याचा ठपका ठेवणाऱ्या लोकांनी पूर्ण वाचा ..... बाबासाहेब सांगून गेले अस्पृशांनो तुम्हाला समतेसाठी बौद्ध धम्मच स्वीकारावा लागेल .आता हे बाबासाहेबांचे म्हणने मांडावे तर लोकांना आम्ही कट्टर का वाटतो जर आमचा बाप म्हणून आम्ही बाबासाहेब स्वीकारले तर त्यांच्यावर आमचा हक्कच नाही का त्यांचे संदेश सांगणे गुन्हा आहे का ? आता समोरून प्रश्न असतात तू आजपर्यंत काय केलेस ?असा प्रश्न जेव्हा एखाद्या चळवळीत उतरणाऱ्या नवतरुणांना तुम्ही चळवळीपासून दूर करताय त्याने बाबासाहेब वाचलेत त्याला वाटतंय कि बाबासाहेबांच्या विचारांवर या समाजाचा समता रथ पुढे घेऊन जावा पण त्याला जेव्हा असे प्रश्न विचारले गेले तर नक्कीच तो माघार घेईल तेव्हा जे कोणी काम करत आहेत अश्यानी कोणता हि अहम पणा न ठेवता त्या तरुणाच्या मनातील भावना समजून घ्या त्याच्याकडे जर का कोणते ऍक्शन ...