पोस्ट्स

जानेवारी ५, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जयभीम प्रवर्तक बाबू एल एन हरदास

इमेज
बाबूएल एन हरदास हे दलित चळवळीचे निष्टावंत लोकप्रिय नेते होते आणि त्यांनी महार समाजातील अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी जनजागृती केली त्यांनी कामठी येथून महारठ्ठा हे वृत्तपत्र सुरु केले १९२२ ला त्यांनी महार समाजाची स्थापना करून त्यांच्यावतीने वीर बालक हे नाटक लिहून त्यांचे अनेक प्रयोग गावोगावीसादर  केले स्त्रियांना साक्षर करणारे महिला प्रशिक्षण केंद्र उघडले पुरुषांसाठी रात्रीच्या शाळा काढल्यात बिडी कामगारांसाठी सहकारी तत्वावर उद्योग सुरु केले आणि दलितांसाठी मंदिरेही बांधली आपण हा आढावा घेतला हरदास यांच्या कामाचा पण अजूनही फार मोठी कामे त्यांच्या हातून घडली त्याचाही आढावा घेवूया १९२८ साली हरदास बाबू यांची डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट घडून आली व त्यानंतर मात्र बाबासाहेब कामठीला  आलेत तेव्हापासून हा महार सेनानी आंबेडकरी चळवळीचा पाईक  झाला दुसर्या गोलमेज परिषदेच्या वेळी अस्पुष्य समाजाचे नेते म्हणून गांधी कि आंबडेकर असा वाद उपस्थित झाला तेव्हा हरदास यांनी बाबासाहेब आमचे नेते आहेत अश्या आशयाच्या तारा इंग्रज पंतप्रधान यांना पाठवल्या भारत भर फिरून अशा आशयाच्या ३२ तारा पाठवण्याची पर