नवबौद्धयान : बौद्ध धम्माची खरी ओळख
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धानंतर २५०० वर्षांनी बुद्ध धम्माचा प्रसार भारत देशात केला १४ ओक्टोंबर १९५६ साली नागपूरच्या भूमीत लाखो जनसागराला बुद्धाच्या ओटीत टाकले रशियन क्रांतीपेक्षा बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती जगातील सर्वोत्तम धम्मक्रांती ठरली रक्ताचा एक हि थेंब न घालवता केलेली धम्मक्रांती म्हणून जगाच्या इतिहासात नोंद आहे अश्या महापंडिताने या बौद्ध धम्माचा खरा इतिहास मांडला आणि बौद्ध धम्मात असणाऱ्या दोन पंथात नवबौद्ध यान हा नवीन पंथ निर्माण केला जो सर्वात जास्त प्रभावशाली ठरला आता नाकी काय आहे बौद्ध धम्म आणि त्याचे काय पंथ आहेत त्यांची निर्मिती कशी झाली यावर एक प्रकाश टाकूया प्रथम बौद्ध धम्मात असणारे पंथ एक महायान जो बुद्धाच्या मृत्युनंतर उदयास आला दुसरा हीनयान तोही याच वेळी उदयास आला आणि तिसरा बुद्धा नंतर २५०० वर्षांनी उदयास आला तो नवबौद्धयान मुळात भगवान बुद्धाने ईश्वर नाकारल्यामुळे ईश्वरवादी धर्मांना मोठा धक्का बसला त्यामुळे बुद्ध व त्याच्या विचाराची नासाडी कशी करता येईल हे प्रथम हिंदू धर्माने प्रयत्न केला पण बुद्ध स्वतः जिवंत...