शेवटचा संदेश
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विद्वत्तेचा मेरुमणी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात स्वार्थ पहिला नाही एक घटना आठवते बाबासाहेबांच्या जीवनातील जेव्हा बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर आजारी पडला तेव्हा बाबासाहेबांकडे त्याच्या औषध उपचारासाठी पैसे नव्हते बाबासाहेबांना नोकरी करून पैसे कमवू शकत होते पण बाबासाहेब म्हणाले मी जर माझ्या गंगाधर साठी नोकरी केली आणि पैसे कमावले तर माझ्या समाजाला माझ्या गंगाधारापेक्षा असा अजीर्ण आजार झाला आहे मला त्यांच्या आजाराचे निराकरण करायचे आहे आणि गंगाधर मरण पावला मित्रानो त्या गंगाधराच्या प्रेताला गुंडाळण्यासाठी साधा कापडही विकत घ्यायला बाबासाहेबांकडे पैसे नव्हते शेवटी रमाई मातेने आपल्या लुगड्याचा पदर फाडून गंगाधराचा अंत्यविधी केला गेला अश्या महामानवाच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या घटनेवर घटनेवर प्रकाश टाकत आहे त्यावर लक्ष द्या एकदा नानकचंद रत्तू यांनी एकदा बाबासाहेबांना विचारले कि बाबासाहेब तुम्ही एकसारखे दुःखी क...