पोस्ट्स

नोव्हेंबर ९, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

थकलाय हा समाज

थकलाय हा समाज अन्याय अत्याचारच समर्थन तर नक्कीच करणार नाही आणि कोणी करत असेल त्याला कधी पाठींबा हि देणार नाही अन्याय करणे चुकीचे आहे घटनेन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा धिकार बहाल केला आहे घटनेन माणसाला त्याच्या मुलभूत अधिकाराने जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे त्यामुळे एखाद्या समाजातील व्यक्तीवर त्याच्या अधिकारावर गदा आणून त्याच्यावर अत्याचार करणे खूप चुकीच आहे मुळात आम्ही एक  ध्यानात घेतलं पाहिजे कि अत्याचार अन्याय कसे केले जातात आणि का  केले जातात मुळात लोकांच्या भावना अश्या काही भडकावण्याची कामे केली हातात त्यामुळे  माणसात असणाती माणुसकी  कुठे तरी वजा होता दिसत आहे का असे घडते याच जर जास्त प्रमाणात शोध घेवू या  इतिहासात जावून पाहिलं तर आज दोन समाजात जास्त संघर्ष पाहायला भेटेल मग कथाकल्पित असणाऱ्या गोष्टी आणि मग त्यात हिंदू धर्माचे  धर्मग्रंथ प्रथम पाहूया  त्यात दोन विशेष समाज दोन घटक यात लढाई आहे संघर्ष आहे एक देव आणि दुसरे दानव पण यात एक विचार करण्याची गोष्ट आहे दानव जे आहेत त्यांचे वर्तन हे सदाचारी दाखवले जाते व देवांचे वर्तन व्यभिचारी दुरा...