पोस्ट्स

नोव्हेंबर ३, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठा आरक्षण

इमेज
महाराष्ट्रात असणारा मराठी माणूस याला मराठा संबोधले जाते कारण हि तसे आहे आज मराठ्याला आरक्षण मिळत नाही कारण त्याला लोक हिंदू समजतात आणि मराठा समाजाची परिस्थितीही अशीच आहे देव धर्मासाठी या समाजाने आपली प्रगती करण्याचे सोडून दिले आहे आज जर पहिले तर मराठा हा काही जात नाही किंव्हा कोणता धर्म नाही मराठा समूहवाचक शब्द आहे जो शिवरायांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीजमातीला एकत्र मराठा म्हटले आहे ज्याने स्वराज्यात जात पात राहणार नाही याची महाराजांनी काळजी घेतली पण काही ब्राह्मणी डोक्यानी त्याचा फार वापर करून मराठा हि हिंदू लोकांची जात आहे असे गैरसमजूत निर्माण केली आज काहीजण म्हणतात कि आम्ही ९६ कुली मराठे  यांना विचारले कि म्हणजे काय रे तर सांगतो मलाही माहित नाही आमच्या पूर्वजांनी म्हटले म्हणूनह आम्ही हि म्हणतो आता मराठा शब्दाची व्याप्ती जर लोकांना समजली नाही तर या समजाची प्रगती करण्यासाठीची साधने काय असणार किती लोक आज देवाच्या नादि लागले आहेत आज आरक्षणाची गरज मराठ्याला का भासली त्याला कारण हि संस्कृती जी संस्कृती देव धर्मच शिकवते तो समाज प्रगती काय करणार आज जपान चीन हे देश आर्थिक महासत्ता