शिवरायांचे गुरु रामदास : एक सत्य शोध
रामदास आणि शिवराय यांच्यात कोणता सबंध होता हे आज आम्हाला सांगताना इतिहासकार यांनी नेहमी गुरु शिष्याचे नाते आहे असेच सांगितले आहे पण इतिहासकार यांनी जे पुरावे दिले त्यातच त्यांनी स्पष्ट करून सांगितले आहे कि रामदास याचा आणि शिवरायांचा कोणताच सबंध नाही म्हणून रामदासाचे जे पत्र सांगितले जाते ते काय आहे हे पाहूया हे पत्र आहे दिनांक ४ एप्रिल १६७२ साली लिहिलेले म्हणजे या वर्षी शिवरायांचे वय हे ४२ वर्षाचे होते आणि तेव्हा रामदास याचे पत्र आले ते ऐसे आहे निश्चयाचा महामेरू । बहुत जनाशी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।। १ ।। परोपकाराचीया राशी । उदंड घडती जयासी । तयाच्या गुणमहत्वासी । तूळणा कैची ।। २ ।। नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती । पुरंदर आणि आदिशक्ती । पृष्टभागी ।। ३ ।। यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।। ४ ।। आचारशील विचारशील । दानशील धर्मसीळ । सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठाई ।। ५ ।। धीर उदार आणि सुंदर ।सूर क्रियेशी तप्तर । सावधपणे नृपवार । तुच्छ केले ।। ६ ।। तीर्थ क्षेत्रे ती मोडली । ब्राह्मण स्थानभ्रष्ट जाली । सकळ...