युद्ध नको मज बुद्ध हवा
युद्ध नको मज बुद्ध हवा हे आज सारे जग सांगत आहे आज जगाला भगवान बुद्धाच्या शिकवणुकीची गरज आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागांच्या नागपुरात बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि सारे बहुजन बुद्धाच्या सम्यक सम्बुद्ध अस्या बुद्ध धम्माच्या छताखाली आले आज सारे जगच बुद्धाच्या शिकवनिची गरज भासत आहे बुद्ध धम्माखेरीज अनेक धर्म या जाहतात आहेत पण हे धर्म या जगतात कमीत कमी ५ ० ० वर्षे राहू शकतात पण बुद्ध धम्म या जगतात जोपर्यन्त जीव सृष्ठी अस्तित्वात आहे तोपर्यंत बुद्ध धम्म ह्या जगतात असेल कारण बुद्धाच्या शिकवणीचे सिद्धांत पहिले तर बुद्धाने प्रथम देव नाकारला नंतर आत्मा नाकारला कारण ह्या जगात मन हे केंद्रबिंदू असून जगतात दु:ख आहे व त्यावर माणसाला विजय मिळवता येतो त्यासाठी माणसाला सम्यक अश्या गोष्ठी माणसाला आत्मसात कराव्या लागतात बुद्धाने जगाला शांतीचा महामार्ग सांगितला आहे आज जो शांतीच्या मार्गाने जातो त्याला बुद्धाच्या शिकवणीचे ज्ञान होते महामानव बाबासाहेबांनी हाच मार्ग बहुजनाला सांगितला आज सारे जगच बुद्धाच्या वाटेवर आहे कारण जगाला तारण्यासाठ...