पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक शोध वंचित जगताचा

एक शोध वंचित जगताचा  सध्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ची जोरदार चर्चा चालू आहे. वंचित आघाडी च्या महाराष्ट्रात लाखोंच्या सभा होत आहेत. सभेत वंचित घटकांच्या मुलभूत प्रश्नावर आवाज उठवला जातोय . परंतु या वंचित आघाडी चा खरेच सत्ता संपादनाचा हेतू आहे का ? असा विरोधकांचा प्रश्न आहे आणि ते त्यावर वंचित बहुजन आघाडी हि अप्रत्यक्षपणे बीजेपी ला सपोर्ट करत असल्याचा आरोप हि होत आहे प्रथम आपण आपण बाळासाहेब यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा प्रवास यश अपयश पाहू या  बाळासाहेब हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  त्यात आंबेडकर हे आडनाव सोबत आहे पण त्यांना जरा इतर महामानवांच्या वंशजाना जसा समाजातून सहकार्य मिळाले तसे बाळासाहेब यांना  मिळाले नाही हे दुर्भाग्य आहे हे नाकारू शकत नाही बाळासाहेब यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकला तर नक्कीच यशस्वी अशी कारकीर्द आहे  हे नाकारणे चुकीचे ठरते बाळासाहेब यांचा अकोला पॅटर्न   हा  महत्वाचा होता २००२ साली मायावती यांनी उत्तर प्रदेश मध्ये सोशल इंजिनियरिंग करून सत्ता  संपादन केले व त्यांनी दिलेले सोशल इंजिनियरिंग म्हणजे बाळासाहेब यांचा हा अकोला पॅटर्न हो