संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे
छत्रपती संभाजी राजे इतिहासातील सर्वात बदनाम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून संभाजी राजांच्या चरित्राकडे पाहिलं जात आणि संभाजी राजाच संपूर्ण आयुष्य रंगेल म्हणून दाखवण्यात आले पण खोट्या आणि सूडबुद्धीने लिहिण्यात आलेल्या कथा आहेत संभाजी राजांच्या आयुष्यावर लिखाण करणारे बहुतेक लोक हे संभाजी राजांच्या विरोधातले आहेत आणि त्यांचे चरित्रकार अनेकजण आहेत शिवाय प्रत्येकाने आपल्या सोयीचा संभाजी राजा सांगितला इतकेच काय तर काही महाभाग लोकांनी त्यांच्या साहित्यात हि आपली मते मांडली आहेत जे साहित्य संभाजी राजांच्या नावावर आहे संभाजी राजे आहे लहानपणापासून दैववाद आणि देववाद यांच्या विरोधात होते कारण त्याच्या बालपणी त्यांनी कधी कोणत्या देव व अंधश्रद्धेच्या काही चमत्कारावर विश्वास ठेवला नव्हता याला इतिहास साक्षी आहे आता आपल्या मूळ विषयाकडे वळू या संभाजी राजे यांची हत्या कोणी व कधी केली यावर सविस्तर पाहू या संभाजी राजे यांना पकडून देण्यासाठी कवी कुलेश आणि गणोजी शिर्के यांच्यावर जो फितुरीचा शिक्का मारला जातो तो अत्यंत चुकीचा आहे कारण गणोजी शिर्के संभाजी राजे तळकोकण...