स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध
स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या देशात विविध संस्कृती विविध रीतींचा विविध परंपरांचा असा हा भारत देश पण या देशात शूरवीर राजे जन्माला आले त्यात कापोकाल्पित राज्य हि आहे अवघे पुस्तकात प्रत्यक्षात त्याचा पुरावाच नाही तरी सुद्धा लोकांच्या मनात असणारे एक पुस्तकी राज्य ज्याला लोक रामराज्य म्हणतात त्या रामराज्याचा राजा होता राम क्षत्रिय राजा पण या रामराज्य कुठे होते त्याचा अजून शोध लागलेला नाही तरीसुद्धा हे राज्य समृद्ध होते इथली जनता खुश होती असे काहींचे म्हणणे आहे पण त्याच बरोबर या देशात असे हि एक राज्य झाले त्याचा सम्राट होते छत्रपती शिवराय आणि त्यांच्या पुढे हे रामराज्य म्हणजे अगदी नगण्य आहे काहीच अर्थ नाही या रामाराज्याला असे वाटते आणि म्हणून लोकांच्या भावनेची कदर करून आम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत कि तुमच्या देवलोकीचा राजा राम आणि आमच्या जीवनातील एक पराक्रमी सम्राट यांच्यात कोणता राजा सरस ठरतो कोणते राज्य कल्याणकारी होते कोणता राजा प्रजादक्ष होता म्हणून केलेला हा प्रयत्न आहे चला आता ...