मनुस्मृती आणि संविधान
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीला जगण्याचा अधिकार दिला आज आपण जर पाहिलं तर या समाजात अनेक जाती पती अस्तित्वात असल्याचे दिसून येतात तथागत भगवान बुद्धांनी २५६३ वर्षापूर्वी जगाला शांतीचा महान संदेश दिला मानवाला मानव म्हणून जगण्याचा मार्ग दिला कोणतेही दैवत्व दैवी चमत्कार नाकारले आज आपण प[अहिले तर कदाचित लोकामध्ये बदल दिसतो तो बदल हा माणसाच्या मनाचा आणि बुद्धीचा होय मनुने मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहला हा ग्रंथ लिहिण्यासाठी भृगु नावाच्या ऋषीने त्याला सहकार्य केले कोणी म्हणतात कि मनुने लिहिला पण खरा सर त्यात भृगु ऋषीने टाकले आहे कारण भृगु ऋषी हा सांख्य तत्वज्ञानी होता आणि तथागतांनी त्याच्याकडून सांख्य तत्वज्ञान शिकून घेतले होतेमनु आणि भृगु दोघांनी मिळून हा मनुस्मृती ग्रंथ लिहला या मध्ये पाहिलं तर चातुरवर्ण व्यवस्थ्या तयार करण्यात आली कारण जे मुलनिवाशी लोक आहेत त्यांचा कधी विकाश होवू नये म्हणून असो आज आपल्याला या ग्रंथातले स्त्रियांचे स्थान आणि बाबासाहेब लिखित संविधानातले स्त्रियांचे स्थान यांचा विचार करायचा आहे प्रथम मनुस्मृतीवर नजर टाकू या ...