मनुस्मृती आणि संविधान
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानव जातीला जगण्याचा अधिकार
दिला आज आपण जर पाहिलं तर या समाजात अनेक जाती पती अस्तित्वात असल्याचे
दिसून येतात तथागत भगवान बुद्धांनी २५६३ वर्षापूर्वी जगाला शांतीचा महान
संदेश दिला मानवाला मानव म्हणून जगण्याचा मार्ग दिला कोणतेही दैवत्व दैवी
चमत्कार नाकारले आज आपण प[अहिले तर कदाचित लोकामध्ये बदल दिसतो तो बदल हा
माणसाच्या मनाचा आणि बुद्धीचा होय
मनुने मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहला हा ग्रंथ लिहिण्यासाठी भृगु नावाच्या ऋषीने त्याला सहकार्य केले कोणी म्हणतात कि मनुने लिहिला पण खरा सर त्यात भृगु ऋषीने टाकले आहे कारण भृगु ऋषी हा सांख्य तत्वज्ञानी होता आणि तथागतांनी त्याच्याकडून सांख्य तत्वज्ञान शिकून घेतले होतेमनु आणि भृगु दोघांनी मिळून हा मनुस्मृती ग्रंथ लिहला या मध्ये पाहिलं तर चातुरवर्ण व्यवस्थ्या तयार करण्यात आली कारण जे मुलनिवाशी लोक आहेत त्यांचा कधी विकाश होवू नये म्हणून असो आज आपल्याला या ग्रंथातले स्त्रियांचे स्थान आणि बाबासाहेब लिखित संविधानातले स्त्रियांचे स्थान यांचा विचार करायचा आहे प्रथम मनुस्मृतीवर नजर टाकू या
मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना कोणतेच महत्वाचे स्थान नाही एवढेच काय त्यांना त्यांच्या अस्तित्वाचेही स्थान नाही कारण आर्यांच्या वस्तीत स्त्री एक भोगवस्तू म्हणून पहिले जायचे तेच मनुस्मृतीत आहे स्त्रियांना कोणतेच अधिकार नाही तिने फक्त पुरुषांची सेवा करायची आणि आपले जीवन घालवायचे एवढेच काय एखादी स्त्रीला तिचा अस्तित्व नसते लहानपणी तिच्यावर बापाचा अधिकार लग्न झाल्यावर नवऱ्याचा अधिकार आणि म्हातारपणी मुलाचा अधिकार म्हणजे स्वताच अस तीच अस्तित्व नसते मनुस्मृती त्याला परवानगी देत नाही जर स्त्रीने शासन चालावयाचे म्हटले तर तो अपराध असे स्त्रीने कोणतेही मोठे काम केले तर तो अपराध मनाला जायचा अपशकुन समजायचे स्त्री जातीला अतिशय हिनातेची वागणूक द्यायचे मनुस्मृतीत एका पुरुषाला अनेक पत्न्या ठेवण्याचा अधिकार असे तसेच त्याच्या ठेवलेल्या अनेक बायका असत त्यांना रखेल म्हटले जायचे किती भानायक कहाणी होतो स्त्रियांची अतिशय लाजवणारी परिस्थिती होती स्त्री जातीची न शिक्षण न स्वतंत्र कस तरी दिवस ढकलायचा एवढाच त्यावेळी स्त्रियांना माहित दिवसभर पुरुषांची सेवा करण्यात यांचा दिवस रात्र जात असे स्त्रीने फक्त दास्यत्व करावे एवढीच हिंदू संस्कृती शिकवत होती
पुढे पुढे तर मग देवदासी सारख्या घटक प्रथा चालू झाल्या तरुण तरुण मुली देवाला सोडल्या जायच्या मग गावाचे लोक यांना भोगवस्तू म्हणून वापरायचे असे घटक प्रथा अनेक गावागावात चालू होत्या काही समाजसुधारकांनी त्याला विरोध केला पण त्यानंतरही या प्रथा चालू होत्या
आज आपण जी स्त्री जातीअची प्रगती पाहत आहोत त्या प्रगतीला एकमेव कारण ते म्हणजे सवित्रिबैञ्चे आणि महात्मा फुलेंची मेहनत आज फळाला आली आहे दुर्भाग्य समजायचे आजच्या लोकांच के ते या शिक्षणाच्या देवताना विसरून काल्पनिक देवतांची पूजा करतात असो त्यानंतर शाहू महाराजांनी सक्तीचे शिक्षण करून तमाम स्त्रीवर्गाला शिक्षणाचा दरवाजा उघडा केला आणि मग बाबासाहेबांनी संविधानातून स्त्री जातीला सारे अधिकार दिले आज स्त्री जी मानाने जगते आहे तिच्यावर बाबांचे उपकार आहेत हे तिने विसरत कामा नये आज अवकाशात स्त्री गेली ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशाची पहिली पंतप्रधान स्त्री झाली ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज कोणत्या धर्मात स्त्रीला मनाचे स्थान आहे पण बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धम्मात स्त्रीला मनाचे स्थान आहे
तात्पर्य : मनुस्मृतीने नुसते चूल आणि मुल दिले बाबांच्या संविधानाने तुला उडण्याचे पंख दिले आज स्त्रीला सारे अधिकार दिले त्याच्या जोरावर आज स्त्रीने अने क्षेत्रात प्रगती केली आहे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री दिसते ती बाबांच्या संविधानामुळे मनुस्मृतीमुळे नाही म्हणून ………………………………
शिकले सवरले समाजा विसरले माय २
जाळा यांची अक्कल एका काढी मध्ये
जे गुंग झाले साडी माडी गाडी मध्ये …………………।
जय जिजाऊ सावित्रीमाई रमाई
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या