धर्मनिरपेक्ष बाबासाहेब
धम्म प्रभात मित्रानो
बाबासाहेब कसे आहेत हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या कामाची महती कशी कशी काय समाजानार बाबासाहेब यांच्याविषयी एक जेव्हा बाबासाहेब धर्मांतर केल्यानंतर काही बौद्ध लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले बाबासाहेब आता आपण बौद्ध धम्म घेतला तेव्हा असे करा आता तुम्ही राज्यघटनेत बदल घडवून आणा आणि अल्पसंख्यांकांचे सर्व फायदे आपल्याला मिळवून द्या त्यावेळी बाबासाहेब ज्या सोफ्यावर बसले होते न त्यावरून उठून उभे राहिले आणि कडाडले मी फायदे मिळवण्यासाठी बौध्द धम्म नाही घेतला जो कायदा इथल्या हिंदुना असेल तोच कायदा इथल्या बौद्ध लोकांना असेल आणि बाबासाहेबांनी बौद्ध लोकांना आरक्षण ठेवलेच नाही १९५० पासून ते १९९० पर्यंत तर आरक्षण नव्हते बौद्धांना तरीही प्रगती झाली हि बाबासाहेबांची विचार धारा पण बाबासाहेबांचे हे रूप लोकापुढे येवू दिल नाही खर तर बाबासाहेबांचे हे धर्मनिरपेक्ष रूप जगासमोर आणायला त्यांचे अनुयायी मागे पडले हि शोकांतिका आहे
बाबासाहेब कसे आहेत हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या कामाची महती कशी कशी काय समाजानार बाबासाहेब यांच्याविषयी एक जेव्हा बाबासाहेब धर्मांतर केल्यानंतर काही बौद्ध लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले बाबासाहेब आता आपण बौद्ध धम्म घेतला तेव्हा असे करा आता तुम्ही राज्यघटनेत बदल घडवून आणा आणि अल्पसंख्यांकांचे सर्व फायदे आपल्याला मिळवून द्या त्यावेळी बाबासाहेब ज्या सोफ्यावर बसले होते न त्यावरून उठून उभे राहिले आणि कडाडले मी फायदे मिळवण्यासाठी बौध्द धम्म नाही घेतला जो कायदा इथल्या हिंदुना असेल तोच कायदा इथल्या बौद्ध लोकांना असेल आणि बाबासाहेबांनी बौद्ध लोकांना आरक्षण ठेवलेच नाही १९५० पासून ते १९९० पर्यंत तर आरक्षण नव्हते बौद्धांना तरीही प्रगती झाली हि बाबासाहेबांची विचार धारा पण बाबासाहेबांचे हे रूप लोकापुढे येवू दिल नाही खर तर बाबासाहेबांचे हे धर्मनिरपेक्ष रूप जगासमोर आणायला त्यांचे अनुयायी मागे पडले हि शोकांतिका आहे
का झाल असे का
पडलो मागे आम्ही याचा कधी तरी विचार करतो आणि स्वताच स्वताला दोष देतो
कारण आम्ही बाबासाहेब सांगण्यातच कमी पडलोय कसे बाबासाहेब सांगणार या
समाजाला जातीपातीच्या राजकारणात बाबासाहेबांचे धर्मनिरपेक्ष रूप समाजापुढे
कधी आलंच नाही तर आम्ही ते येवूच दिल नाही आम्ही म्हटलं बाबासाहेब फक्त
बौद्धांचे का करतो आम्ही महापुरुषां ना जातीपातीत विभागायचा अधिकार
तुम्हाला दिला कोणी कोणी तुम्हाला सांगितलं कि बाबासाहेब फक्त बौद्धांचे
आहेत अरे बाबासाहेब हे फक्त तुमचे राहिलेच नाहीत कारण जगभरात बाबासाहेब
आहेत लोकांनी स्वीकारले बाबासाहेबांना अरे कोलंबिया नावाच्या विद्यापीठात
बाबासाहेब ज्ञानाचे प्रतिक म्हणून बसले आहेत कुठे आहात आपण हे आम्हाला
समजू नये बाबासाहेब म्हणजे प्रगतीचे यंत्र आहे ज्याला ते गवसलं त्याने
प्रगती केली ज्यांना नाही गवसलं ते अजून भिक मागत आहेत कि
या
देशाने बाबासाहेब स्वीकारलाच नाही म्हणून आज आमचा भारत म्हणवला जाणारा
देश भिक मागत आहे का असे भारताकडे एवढे अर्थतज्ञ आहेत आणि ते असताना
भारताची आर्थिक डचमळ असावी हि खेदाची बाब आहे महागाई कशी रोकता येईल हे
बाबासाहेबांनी रुपयाचा प्रश्न ह्या ग्रंथात लिहिलंय सांगितलाय जगाला
कणमात्र दिलाय कि कशी आर्थिक प्रगती करायची अरे ते बाकीचे देश
बाबासाहेबांचे आभार मानतात कि त्यांनी हा ग्रंथ लिहिला म्हणून आज अमेरिका
सुद्धा बाबासाहेब यांना डोक्यावर घेते कारण त्यांचे अर्थशास्त्र
बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर चालत आहे कुठे आहे आमचे देश आणि त्या देशातील
बाबासाहेबांचे अनुयायी षंढ झालेत हे सारे ना आस यांना स्वाभिमानाची ना आस
यांना स्वातंत्र्याची कस तरी राजकारण्यांच्या पायापुढे लाचारी करत बसने हाच
उद्योग केला आहे आज वर आमच्या समाजाने का असे करत आहे हा समाज का लाचार
बनतो आहे आज बाबासाहेब समजून सांगण्यात कमी पडत आहे ना मग उठा आता आणि या
समाजाला बाबासाहेब पटवून द्या
कधी तरी
समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब काय होते ते बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर
पक्षाची स्थापना केली आणि पहिल्या निवडणुकीत दुसर्या क्रमांकाचा पक्ष
म्हणून विजय झाला पण बाबासाहेबांनी काय चूक केली कि बाबासाहेबांनी त्या
पक्षाला पुढे नेलाच नाही शेड्युल फेडरेशन कास्ट इकडे बाबासाहेब वळले का
केली बाबासाहेबांनी हि चूक माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे माझा
समाजाने माझ्या इतकी उंची गाठावी म्हणून बाबासाहेब इकडे वळले आणि मग
त्यांनी आपल्या बांधवाना समजावलं शिक्षण घ्या शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध
आहे जो प्यायला ना तो गुरगुरतो पण आमच्या समाजाला ते समजलच नाही बाबासाहेब
त्या पक्षाशी निगडीत राहिले असते तर या भारताचा पहिला पंतप्रधान म्हणून
जवाहर लाल नेहरू नसते ते बाबासाहेब असते नेते झाले असते बाबासाहेब तर आज
कोट्यावधींचे मालक झाले असते बाबासाहेबांनी जर त्यांच्या स्वताचा हित
पाहिलं असत तर आज तुम्ही आम्ही कुत्र्या मांजरापेक्षा वाईट जीवन जगात असतो
ह्याची कधी तरी आठवण ठेवली पाहिजे बाबासाहेब हे आज भारताच्या नव्हे तर
जगाच्या श्रीमत लोकांच्या यादीत असते पण बाबासाहेब यांना वाटत होत माझा
समाज पुढे आला पाहिजे म्हणून बाबासाहेब यांनी अथक परिश्रम घेतले पण
त्यांच्या नालायक समाजाने त्यांचे श्रम आणि त्यांचे कष्ट याकडे दुर्लक्ष
करतात अशा लोकांना लाजा वाटायला पाहिजेत जे गणपती घरात बसवतात नीला गणपती
पंचशील गणेश उत्सव मंडळ समता मंडळ सर्वधर्म समभाव काय लाचारी आहे कुठे गेला
बाबासाहेबांचा विचार कुठे आहे अस्मिता बाबासाहेब यांच्या चारीतारातून काय
शिकलो तर आम्हाला सांगता येत नाही कि बाबासाहेबांनी काय केल आहे झोपेत
आहेत अजून जागे व्हा नाही तर एकदिवस कायमचे झोपलेले असाल
बाबासाहेब
म्हणायचे माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबातून बाबासाहेब जन्माला येतील खर ठरलं
बाबा तुमच म्हणन तुमच्या थेंबाथेंबातून असंख्य बाबासाहेब जन्माला आले पण
त्यातला एक हि तुमची उंची गाठू शकला नाही हि शोकांतिका आहे तुमचे कार्य
त्यांना कधी समजलेच नाही आज दुसर्या पक्षाकडे भिक मागत आहे एक सीट द्या
म्हणून किती लाचारी आहे किती तुम्ही हिंदुकोड बिल पास नाही झाले म्हणून
मंत्रीपदालाच लाथ मारली तेच बाबा तुमचे अनुयायी भिक मागत आहे त्या पदाची
किती शोकांतिका आहे बाबासाहेबांच्या समाजावर तर आज राजरोसपणे अत्याचार
कळवला नाही येत त्यांना
परवा परवा मुंबई
मध्ये मनसेच्या आमदाराने आमच्या बांधवाना अर्धमेलं होईपर्यंत मारलं आणि
आमचे नेते त्यांच्या सोबत सेटिंग करतात कशासाठी का करावी लागते यांना
सेटिंग बाबासाहेबांच्या समाजाने विचार त्या नेत्यांना कि करता असली लाचारी
स्वभिमानी नेतृत्व आहे का आजला गुलाम झालेत सारे कुठे आहेत बाबासाहेब
त्यांची जयंती आली कि महिनाभर कार्यक्रम काय कार्यक्रम करतात कव्वाली
पाहिलं दोन गाणी बाबासाहेबांची झाली कि मग एकमेकांची इज्जत काढत बसतात हे
कार्यक्रम असावे काही तर डीजे च्या तालावर इतके बेभान असतात कि त्यांची
दशा पाहवत नाही मग नीला गुलाल उधळणार पण कधी त्याचा अभ्यास केला आहे कि
गुलाल का उधळतात नीला रंग काय उधळायची बाबा आहे बाबासाहेब यांनी आपल्या
पक्षाला मिल ध्वज घेतला कशासाठी याचा कधी तरी अभ्यास करणे गरजेचे आहे
निळ्या रंगाचे महात्म जाने गरजेचे आहे
आज
काळ तर बाबासाहेब यांच्या पुतळ्यांची तर खूप विटंबना होते मग यांना
लोकांना राग येतो काय तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली अरे
मुर्खानो तुम्ही रोज त्यांची विटंबना करताय त्याच काय बाबासाहेब हि काय
तुमची जहागिरी आहे का गणपतीच्या सोबत बाबासाहेब लावतात मग तो गणपती नीला
असेल कधी जाणून घेणार बाबासाहेब कधी समजून घेणार बाबासाहेब बाबासाहेबांचे
धर्मनिरपेक्ष रूप सांगा या समाजाला कि बाबासाहेब यांना समानता कशी हवी होती
ते पण नाही यांना एक च माहित असते मी आणि माझ घर आणि दुसर नेत्यांचे तर
विचारायचे नाही त्यांच्या इतके लाचार आज या समजत कोणीच नाहीत
समजून घ्या मित्रानो बाबासाहेब समजा आणि त्यांचे विचार समाजात पोहचवा
जय शिवराय जय भीमराय
टिप्पण्या