आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ६


बाबासाहेबांच्या विविध पैलू वर  करताना बाबासाहेबांचे अनेक कला आणि विद्या मध्ये प्राविण्य  पाहण्या जोगे आहे मागील भागात आपण  पहिले अकि बाबासाहेब हे शिल्पकलेत सुद्धा प्रवीण होते आता बाबासाहेबांच्या एक अश्याच वेगळ्या कलेचा अभ्यास पाहू या
बाबासाहेब आणि चित्रकला
बाबासाहेबांना नेहमी वाटत असे कि आपण काही तरी नेहमी वेगळे करावे म्हणून बाबासाहेब नेहमी नवे काही तरी शिकण्याचा प्रयत्न करत असत म्हणून बाबासाहेब यांना सुद्धा आजन्म विद्यार्थी राहिले बघा बाबासाहेब  यांच्यातील शिकण्याची आवड आजच्या विद्यार्थ्यांना नवा मार्ग दाखवते बाबासाहेब यांनी कधीच काही नवीन शिकताना कंटाळा केला नाही एखादा नवीन विषय बाबासाहेब यांना शिकायचं असेल ना  तेव्हा बाबासाहेब एखाद्या मधमाशी प्रमाणे त्यावरील माहिती शोधत असत आणि ती जमा करीत त्यामुळे बाबासाहेब आज आपल्या याच वृत्तीमुळे जगात अव्वल आहेत
बाबासाहेब यांना चित्रकला आत्मसात करायची  होती मग त्यांनी शेलिंगकर या नावाचे चित्रकला शिक्षक नेमले  त्याच अगोदर ते मडिलगेकर यांच्याकडून सुद्धा चित्रकला शिकले होते अवघ्या काही दिवसात बाबासाहेब चित्रकला आत्मसात केली होती बाबासाहेबांनी चित्रकला उत्तम तऱ्हेने आत्मसात केली होती
प्रथम बाबासाहेबांच्या  चित्रकला ची सुरुवात प्रथम आंबा केली अशी विविध फळे अगदी हुबेहूब बाबासाहेब काढत होते नंतर प्राणी पक्षी यांची चित्रे बाबासाहेब  काढू लागले   निसर्गचित्रे बाबासाहेब एकदम उत्तम काढत असत बाबासाहेब यांचे चित्रकला अतिशय उत्तम चालू होती दहावीस उत्तम चित्रे बाबासाहेब यांनी काढली सुरुवातीला बाबासाहेबांनी चित्रकलेचे १५० रुपयाचे साहित्य घेतल्याची माहितीची  नोड सापडते शिवाय ते चित्र काढत असताना आणि चित्र काढल्यावर विलक्षण आनंद होत असत आणि चित्र पूर्ण झाल्यावर ते  बोलत असत बघा कसे चित्र झाले आहे ते आणि बाबासाहेब यांच्यातील ते कलेविषयी असणारी आत्मीयता खूपच वेगळी होती शिकवायला आलेल्या शिक्षकाला ते बाबासाहेब नसून कोणी चमत्कारी व्यक्ती आहे कि काय असे वाटत असे कारण  अगदी लागण मुल जसे लहान वयात लगेच गोष्टी आत्मसात करते तसे बाबासाहेब या वयात देखील सर्व गोष्टी आत्मसात करत असत  बाबासाहेबांचे हे ज्ञान नक्कीच लोकांना न माहित असलेल आहे कारण आजपर्यंत  बाबासाहेब हे केवळ राजकारणी नेता किंवा दलितांचे बाबासाहेब म्हणून समजापुढे आणले पण हे वेगळे बाबासाहेब आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहत बाबासाहेबांचा अनेक भागात अनेक पैलू पाहिले जाणार आहेत हा एक प्रकारचा त्यांचा त्यांचा कलेचा भाग आहे त्याशिवाय बाबासाहेब यांच्याकडे असणारी विविधता पाहू या
चित्रकला बाबासाहेबांनी अगदी सहज शिकून घेतली तशीच त्यांनी अनेक कला सहज आत्मसात करून घेतल्या आहेत आपण त्याबाबत पुढच्या भागात पाहू या
\



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र