मूलनिवासी एक थोतांड
मूलनिवासी म्हणजे कोण अगदी सोप्या भाषेत समजू या
कोण असतात मूलनिवासी जे लोक एखाद्या प्रदेशात प्राचीन काळापासून वास्तव्यास असतात म्हणजे जो भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली लाखो वर्षे आहे असे लोक असे एक मतप्रवाह आहे पण मानववंश मात्र अश्या गोष्टीस मान्यता येत नाही
मानववंश नुसार एखाद्या भु भागातील वातावरणानुसार जैविक घडामोडी घडून जन्मास आलेला जीव हा त्या भागाचा मूलनिवासी ठरतो याचा अर्थ त्या प्रदेशात त्याचे अस्तित्व कोणाला सांगावे लागत नाही त्याच्या शरीर रचनेनुसार तो त्या प्रदेशातील असतो असे ओळखले जाते अश्याच जीवाला मूलनिवासी म्हणता येते
दोन्ही प्रकार पाहिलेत यात महत्वाचा भाग काय आहे तुमचे जीन्स तुमचा DNA हा खूप महत्वाचा भाग आहे त्याच्या आधारावर मानववंश ठरवते कि कोण मूलनिवासी आणि कोण परदेसी दे
भारतात सध्या हे मूलनिवासी नावाचे वादळ उठले आहे कि आम्ही मूलनिवासी आहोत या देशाचे व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे परदेशीय आहेत म्हणजे विदेशी
यावर आपणास सखोल नजर टाकायची आहे कारण ह्या एका शब्दाने भारताचे तुकडे करण्यास सुरुवात केली आहे हा शब्द भारतीय घटनेस सुरुंग लावण्यास पुरेसा आहे म्हणून सामान्य माणसाला हि हे माहित असायला पाहिजे कि नेमका मूलनिवासी कोण असतो तर चला अध्यायास सुरुवात करू या
प्रथम मानवाचा इतिहास अभ्यासू या कारण तो महत्वाचा आहे जोपर्यंत मानवाचा इतिहास कळणार नाही तो पर्यंत ह्याचे गूढ कायम राहील तेव्हा आपण मानवी इतिहास अभ्यासू या
आदिमानव : आदिमानव म्हणजे माकडापासून निर्माण झालेला मानव त्याला आदिमानव म्हटले जाते आदिम काळातील मानव ह्याची अवस्था रानटी होती बोलता येत नव्हते असा मानव
आता ह्यांचे काही प्रकारचे मानव आपणास पाहायला मिळतात त्यांचा हि अभ्यास करू या
१} जाव्हा मानव :- पुरातन तत्ववेत्त्याना आदिमानवाचा शोध लावण्याच्या कमी बरेचसे यश आलेले आहे अलीकडेच १८९४ साली जाव्हा द्वीप येथे डच लष्करी शल्यतज्ञांना उत्खननात अश्मास्थि सापडल्या त्यात आदिमानवाची कवटीचे कवच दोन दात आणि मांडीचे हाड हे भाग सापडते हे भाग जाव्हामध्ये सापडल्याने त्याला जाव्हामानव त्याच बरोबर कपिलता मानव असे म्हणतात ह्याच्या अवयवाचे संशोधन केल्यांनतर स्पष्ट झाले कि हा आदिमानव ताठ उभा राहू शकत होता म्हणून जीव शास्त्रज्ञांनी त्याला पिथे कन्थ्रोपस इसेक्टस असे नाव देण्यात आले ह्या मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्य ५ लक्ष वर्षापूर्वीचे होते हे स्पष्ट करण्यात आले म्हणून ५००० वर्षापूर्वी जन्मास आलेल्या व विश्व निर्मितीस कारण धरलेल्या हिंदूंच्या कृष्ण या देवाचा येथे पहिला बळी जातो तसेच यामध्ये आपणास एक महत्वाची गोष्ट जाणवते तो मानव कसा विकसित होत गेला या जाव्हा बेटावर सापडलेल्या सांगाड्यांच्या वरून काढलेला निष्कर्ष हा मानव ताट उभा राहू शकतो याचा अर्थ हा विकसित झालेला आहे याच्या आधीच्या मानवाचा शोध लागला नाही जो आदिम काळातील आहे
दुसरा शोध लागला त्याचे नाव
२} पेकिंग मानव :- पी नावाच्या चीनी जीवशास्त्रज्ञाला १९२५ ते १९२७ च्या काळात चीनची राजधानी पेकिंग येथील उत्खननात मानवी अवशेष सापडले हे अवशेष पुढे पेकिंग मानव या नावाने जीवशास्त्रात ओळखले गेले येथे सापडलेल्या आदिमानवाचा मेंदू लांबट होता व हा मानव जाव्हा मानवापेक्षा प्रगत वाटला म्हणजे जाव्हा मानवाच्या नंतरचा बदल असावा हे सिद्ध होते इथे जीवशास्त्रज्ञांनी अभ्यासानंतर ठरवले कि हा जाव्हा बेटावर सापडलेल्या मानवापेक्षा प्रगत आहे म्हणून त्याला दुसरा दर्जा दिला
त्या नंतर तिसरा शोध हा
डायडेलबर्ग मानव :- जर्मनीतील डायडेलबर्ग या ठिकाणी मानवी देहाचे भाग आढळून आले हा मानव आजच्या मानवाच्या आकाराने दुप्पट आहे त्याचे दात आजच्या मानवच्या दातासारखे काहीसे मिळते जुळते होते परंतु त्याची हनुवटी मात्र चांगली वाढलेली नव्हती त्याच्या संशोधनावरून ह्या आदिमानवाला बोलण्याची कला अवगत नव्हती या निष्कर्षावर शास्त्रज्ञ पोहचले होते हा मानव ३ लक्ष वर्षापूर्वीचा मानला गेला आहे म्हणजे जाव्हा मानवाच्या पेक्षा २ लक्ष वर्षानंतर जन्मास आला होता येथे जेमतेम दोन हजार वर्षापूर्वी जन्मास आलेल्या येशु ख्रिस्ताचा दुसरा बळी जातो ज्याने अडम आणि इव्ह हि पृथ्वी वरील पहिले दोन मानव सांगितले त्याचा आणि तिसरा बळी जातो अल्लाचा ज्याने आदम आणि हव्वा निर्माण केली त्याचा
तसेच मानवाची उत्क्रांती कशी घडत याचे हे उदाहरण आहे आणि हे मानव वेगवेगळ्या प्रदेशात पाहायला मिळतात यावरून मूलनिवासी चा हि बळी जातो इथे कारण मानवाच्या उत्क्रांती मध्ये बदल होत गेला तसे त्याचे वास्तव्य हि बदलत गेलेले आहे हे स्पष्ट आपणास जाणवते
यानंतर पुढे
पिल्टडाऊन मानव :- १९११ साली इंग्लंड मधील पिल्टडाऊन येथे काही मानवी अवशेष सापडले संशोधानंतर हा मानव १२५००० वर्षापूर्वीचा असल्याचा निष्कर्ष काढता आला हा आजच्या मानवाचा अगदी जवळचा ठरला कारण त्याच्या मेंदूची बऱ्यापैकी वाढ झालेली आढळली इथे हा मानव आजच्या घडीला जवळचा वाटावा असाच आहे यामध्ये बराच सा प्रगतीचे लक्षणे सापडतात याच्या मेंदूची वाढ हा प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे
इथून मानव कसे कसे प्रगत होत गेले व कसे कसे त्यांचे ठिकाणे बदलत गेलेत ते पाहता कोणता जीव स्वतःला एखाद्या प्रदेशाचा मूळ रहिवासी म्हणू शकत नाही मानव वंश शास्त्रानुसार जीव शास्त्रानुसार कारण इथे रक्ताची शुद्धता सापडणार नाही ते आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत च
यानंतर
निअंडरथळ मानव :- एक लाख चाळीस हजार वर्षापूर्वी जर्मनी बेल्जियम फ्रांस स्पेन ह्या देशात जेवढे मानव वावरत होते त्या साऱ्यांना निअंडरस्थळ मानव असे म्हणतात निअंडरस्थळ हे ठिकाण जर्मनीत आहे ह्या मानवाचा काळ पेकिंग मानवापेक्षा अगोदरचा आहे निअंडरस्थळ मानवांचे खोलगट व निमुळते वाढलेली हनूवटि व माकडासारखे बाहेर आलेला जबडा होता मोठे दात जड भुवया खोगात गेलेले डोळे लांबट पसरट गाल अशी त्याची ठेवण होती अत्यंत केसाळलेला हा मानव अंगाने जाड व उंचीने पाचफुट होता तो गुहेत राहत असे या मानवाला अग्नीचे ज्ञान होते शिकार करूनच ;तो आपले अन्न तयार करीत असे प्राण्यांची हाडे दगड लाकूड हत्यारे म्हणूनच तो वापरत असे मात्र बोलण्याची कला त्याला अजिबात अवगत नव्हती
हा मानव इथे थोडा प्रगत वाटतो आहे असेच म्हणता येते कारण हा उंचीने पाच फूट आहे एकूणच हा मानव प्रगत आहे पण बोलण्याची कला अवगत नसलेला म्हणजे तुमच्या साऱ्या देवदेवतांची तसेच सर्व काल्पनिक कथांचा बळी द्यावा अशीच घटना आहे हि
याच्या पुढे
क्रोमानोन मानव :- युरोपात संचार करत असणाऱ्या मानवाला क्रोमानोन मानव म्हटले आहे ह्या मानवाच्या २० हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर वावरत होता ज्यावेळी येथे धर्म व देव हा शब्द च अस्तित्वात नव्हता हा मानव बरासचा प्रवास करत होता ह्या मानवाच्या अगदी जुळते अवशेष १८६८ मध्ये आफ्रिकेत सुद्धा सापडले होते त्यावरून उत्खनन करते आशिया आफ्रिका मार्गाने हा मानव युरोप पर्यंत पोहचला आहे असा निष्कर्ष काढला जातो काही हि असले तरी सुद्धा मानव पृथ्वीवरील एकंदरीत मानवी संस्कृतीचा अद्याजनक ठरला कारण मानव आजच्या मानवाच्या अत्यंत जवळचा होता तो आजच्या माणसाला अगदी मिळताजुळता होता त्याची कवटी गळा दात आणि अंगठा हा आजच्या माणसासारखा होता हा माणूस गुहेत राहत होता त्याला गुहा मानव असे म्हणतात पृथ्वीवरील पहिला महाव युरोप जन्माला आल असे आजवर सांगितले जाते परंतु अलीकडच्या काळात आफ्रिका खंडात मिळालेला मानवी अवशेषांनी या सगळ्या प्रकाराला धक्क देवून टाकला केनिया राष्तार्त एक मानवी कवटी मानवी पुरातन तज्ञांना संशोधनात संशोधन केल्यानंतर हा मानव २८ लक्ष वर्षापूर्वी झाला होता हे सिद्ध झाले ह्या संशोधनामुळे लक्ष वर्षापूर्वी ज्याला मानव सदृश्य म्हणता येईल असा मानव युरोपातील होता हा सिद्धांत सरला गेला २८ लक्ष वर्षापूर्वीचा मानव हे संशोधन करण्याचे श्रेय जोहान्सबर्ग मिझीयम चे संशोधक अड्रीयन बोशिसे व पितर ब्युमा याना जाते
यातून महत्वाच्या गोष्टी आपणास कळतात ते म्हणजे मानव हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असाच प्रवास करत आलेला आहे कारण मानव हि जनावरांप्रमाणे स्थिर नव्हता तो भटकंती करणारा होता यातून मूळनिवाश्यांचा बळीच जातोय सरळ सरळ इथून पुढचा प्रवास हि पाहू या
अश्वयुग मानवाच्या जीवअस्थी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी मिळत गेल्या आधुनिक मानवाने त्याचे शेवटपर्यंतचे संशोधन करून त्याचा कालखंड निश्चित केला शास्त्रज्ञाची मते हे वेगवेगळे प्रयोग करून बाहेर पडलेले सत्य असते ज्याला आपण विज्ञान म्हणतो येथे कल्पनेला थारा असतो परंतु हि कल्पना विचारांचा वैचारिक शोध असतो अशा या आधुनिक काळातल्या बुद्धिवंत मानवाने आपला अगदी निकटचा पूर्वज वय ३५ हजार वर्षे पूर्वी मानले जाते हा काळ जुन्या अश्मयुगात मोडतो येथेसुद्धा ईश्वरवादी पंथातील येशु पैगंबर कृष्ण यांचा जन्म सुद्धा झाला नव्हता अशा अवस्थेत ह्या विभूतींनी पृथ्वीवरील पहिल्या मानवांच्या सांगितलेली माहिती विज्ञानातून शोधून काढावी का तर हा विषय बाजूला सोडल्यास अश्मयुगाचे तीन विभाग पडले गेले एक म्हणजे आद्यअश्मयुग मध्य अश्मयुग आणि उत्तर अश्मयुग ह्या तीन युगात माकड जातीतून निर्माण होणार्या मानवाची झपाट्याने परंतु संथपणे उत्क्रांती होत गेलेली आहे
साधारण आजच्या मानवाचा जवळचा मानव हा ३५ हजार ते २० हजार वर्ष पूर्वीचा असायला हवा असेच दिसते जीवशास्त्रातील शास्त्रज्ञ यांनी अनेक शोध करून रिसर्च करून मानवाच्या इतिहासाची मांडणी केली गेली मानवाचे अनेक कालखंड तयार केले त्यात मानवाची उत्क्रांती कशी होत गेली याचा निष्कर्ष मांडला गेला
त्यानुसार मानवाचे स्थलांतर कळून आले
आद्यपुराश्मयुग आद्य:
आद्य पुराश्मयुगातील मानव बोलत नव्हता परंतु तो वन्य प्राण्यांना मारून आपला उदरनिर्वाह करत होता तो दिवसभर भटकत होता रात्र झाल्यावर मात्र कडा किंवा गुहेत आश्रय घेत होता भटकणे हा त्याचा नित्याचा क्रम होता केसाललेली त्याची अवस्था होती वस्त्राबाबत त्याच बरोबर अग्निबरोबर त्याला कोणतीच कल्पना नव्हती हात पायाने अल्पबुद्धीने तो हिंस्र श्वापदापासून स्वतःचे रक्षण करीत असे आणि आपले भक्ष मिळवत होता मेंदूची त्याच्या फारसी वाढ झालेली नव्हती या काळात प्राण्यांचा वावर जास्त होता त्यामुळे त्याला शस्त्र गरजेचे होते परंतु हाताला लागेल जे तेच त्याचे शस्त्र होते म्हणजे झाडाची फांदी किंवा दगड हाडे कंदमुळे उकरून काढण्यासाठी तो यांचा वापर करत असे हा माकड नसून मानव होता आता त्याला देव हि कल्पना सुचालि असेल का अशी शंका घेताच येत नाही
मध्य पुराश्मयुग :
हे युग सुमारे १५००० वर्षापूर्वी सुरु झाले आहे ह्यापूर्वी हिमयुग होते ते संपुष्टात आल्यावर ह्या युगाचा प्रारंभ झाला हिमयुगाच्या समाप्ती नंतर हवामान उष्ण आणि दमट होवून वातावरणात बदल होत गेला मग मात्र मानव गुहा सोडून उघड्यावर राहण्यासाठी बाहेर पडला जास्त तो पानथलि तळ्याकाठी राहू लागला पाण्यात त्याला जलचर प्राणी असत ते त्याच्याबरोबर उड्या मारताना दिसत मग मासे हे त्याचे अन्न बनत गेले येथून मच्छीमारी ला सुरुवात झाली याच मध्ययुगात कुत्रा हा आजचा मानसाललेला प्राणी प्रथम त्याच्याजवळ आला व तो त्याच्या बरोबर राहू लागला आता मानव आपल्या कोणता भाग झाकलेला असावा त्याचे ज्ञान त्याला येत गेले प्राण्यांच्या आल्याने तो मोकळ्या जागेतून फिरत असे पाऊस पडतो ते त्याला काळात होते ह्यातून शेती चा उदय झाला आणि माणूस शेतकरी म्हणून उदयास आला अध्यश्मयुग व मध्यपुराश्मयुग यातील जो कालखंड आहे त्यामध्ये मानवाला अग्नीचा शोध लागला आहे विशिष्ट प्रकारचा दगड एकमेकांवर आदळला कि अग्नी निर्माण होतो किंवा जंगलात लागणारी आग हि झाडांच्या घर्षणाने होते याचे त्याला ज्ञान होत गेल आणि याच काळाला अश्मयुग म्हणतात निऑनडरथळ मानवाच्या गुहेत कोळशाचे तुकडे आणि हाडे सापडली त्यावरून त्याचा कालावधी हा ४० हजार वर्षापूर्वीचा आहे याचा शोध लागला
एकूणच थोडक्यात विचार केल्यास कळेल कि जसे जसे वातावरणात बदल होत गेले तसे बदल पुढे मानवाच्या जीवनात हि होत गेले आहेत
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते माणूस हा एका जागी स्थिर नव्हता थोडक्यात मानवाचा इतिहास हा कालांतराने बदलत गेलेला आहे हे आपणास जाणवते
आता जरा आपण जास्त लांब न जाता पाच हजार वर्षे आपण भारतीयांचा इतिहास पाहू या
पाच हजार वर्षांपूर्वी भारतात असणारा मानव हा देखील प्रगत नव्हता कारण भारतात लोहयुगाची सुरुवात जवळपास ३ हजार वर्षे पासून आहे म्हणजे बुद्ध काळापासून अगदी जवळची म्हणजे यात एक महत्वाची गोष्ट माणूस दगड लाकडांचा वापर करत होता या भारतीय संस्कृतीत महाश्म संस्कृती म्हटली जात होती इथे मानव शेती करून नगरे वसवू लागला होता दगडाचा वापर प्रामुख्याने इथे होत होता पुढे मानव प्रगत होत गेला आहे त्याने आपल्या वस्त्या बनवल्या त्या हि नदीच्या खोऱ्या जवळ कारण जिथे पाणी असे तिथे मानव वस्ती करू लागला शेती करू लागला यातून त्याची प्रगती होत गेली जसा भारतातील मानव हा प्रगत होत होता तसे पृथ्वी वरून अनेक ठिकाणी मानव हि असाच पुढे येत होता यातून मानवाने अनेक शोध लावलेत दळणवळणाची साधने निर्माण केली त्यासाठी प्राण्यांचा वापर करू नका हा मानवाचा बदलाचा एक भाग आहे यातून एक दुसऱ्या भागातील मानवाशी संबंध आला यातून नाते संबंध हि निर्माण झाले मानव प्रगत होत गेला तसे त्याला
नाते संबंध हि समजू लागले अन्यथा पूर्वीचा मानव हा पशु प्रमाणे होता जिच्या पोटी जन्म घेतला त्याच स्त्री शी संबंध हि ठेवला जात होता किंवा एका स्त्री शी अनेक पुरुषांचे संबंध असायचे तेव्हा आजच्या सारखी संस्कृतीचं नव्हती हे जगभरातील मानवाची अवस्था होती याचे उदाहरण पाहायला मिळेल
जेव्हा भारतात लोक नातेसंबंध समजत होते तेव्हा जगात मानव त्याबाबत अज्ञान होता कारण भारतात आलेल्या इतर लोकांच्या वास्तव्यामुळे ते जाणवते
पुढे अनेक टोळ्या शिकार करण्याच्या हेतून भारताच्या सीमेत प्रवेश केला तेव्हा त्यांना एक वेगळा समूह आढळला तो म्हणजे इथे माणसे घर करून स्थिर आहेत इथे परिवार आहे हे सारे पाहून रानटी टोळ्यांचे काही प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळतात लोक समूहातून भारतातात तेव्हा गणराज्य संस्कृती उदयास आलेली दिसते आणि हे रानटी टोळ्यांनी जेव्हा भारतात प्रवेश केला तेव्हा त्यानॆ आक्रमण करण्यास सुरुवात केली होती लोकवस्ती जाळण्याचे लुटण्याचे काम केले जायचे शिवाय उपभोगासाठी स्त्री ला उचलून घेऊन जाणे असे प्रकार त्या काळात पाहायला मिळतात
हा कालखंड जसा जसा बदलत गेला तसे रानटी टोळ्या भारतात स्थायिक होत गेल्या शिवाय भारतातील लोक निसर्गपूजक आहेत हे पाहिल्यावर प्रथम काही विशिष्ट लोकांचा या प्रदेशात शिरकाव झाला जे स्वतःला पूजा अर्चा करणारे म्हणू लागले लोकांनी कोणी नवीन च माणसे पाहून त्यांना ते नवल वाटल्याने त्यांना लोकांनी थारा दिला उत्तरेकडील भागातच हे पाहायला मिळते दक्षिणेस मात्र त्यांचा शिरकाव नव्हता पुढे एक एक वर्षे जशी जात होती तसा सर्वामध्ये जगण्याचा जो आशय होता तोच बदलत गेला लोकांच्या राहणीमानात बदल झाले यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांमध्ये नाते संबंध जुळून आले एकमेकांमध्ये विवाह बंधने सुरु झाली एकूण च काय तर इथे लोकांचा एकमेकांशी संबंध वाढला यातून तुमचा DNA एकच भेटले ह्याची शाश्वती शून्य आहे कारण शक्यच नाही भारतात राहणार्याच काय जगभरात राहणाऱ्या एकाही मानवाचा DNA एकच असू शकत नाही त्याच्या रक्तात भेसळ झालेली पाहायला भेटले त्याच्या शरीर रचनेत हि बदल जाणवतील
आता प्रदेशानुसार लोक कशी असतात ते पाहू या
दक्षिणेत असणारा मानव दिसण्यास कसा असतो याचा अंदाज एकूणच तुम्हाला येईल कोणी सावळा असतो कोणी पांढरा असतो कोणी काळा हि असतो माणसाचा वर्ण निर्माण झाले पांढऱ्या वर्णाचा माणूस सावल्या वर्णाचा माणूस काळ्या वर्णाचा माणूस पुढे हेच वर्ण माणसाच्या कामानुसार ठरले गेले पुरोहित राजा आणि व्यापारी हे तिन्ही वर्ण हे जनतेतून च निर्माण झालेले आहेत यात गम्मत अशी आहे कि यात सर्व एकमेकांशी संबंध असणारे लोक होते राजाच्या मुलीचे विवाह दुसऱ्या राजाच्या मुळाशी होणे म्हणजे साहजिक च त्याचा DNA एक राहू शकत नाही एकेमकांत मिश्रित झालेला हा हा भारतीय समाज व्यवस्था आहे इथे स्वदेशी विदेशी गोष्टच संपुष्टात येते
कारण मानववंश नुसार परकीय राजांची आक्रमणे हि या देशावर झालेली आहे त्यांच्या शी इथल्या लोकांचे विवाह हि झालेले आहेत शक हुन अश्या विदेशी परकीय डोळ्यांनी इथल्या नाग लोकांशी विवाह करून इथे बस्थान मांडले आहेत तसे पाहता अनेक राजांचे व अनेक सरदारांचे सैन्याचे संबंध इथल्या अनेक लोकांशी आलेले आहेत यात तुमच्या रक्ताशी शुद्धता सापडणे शक्यच नाही
शिवाय शेजारी असणारे देश देखील भारतात आलेले आहेत जसे मुस्लिम शासक आहेत त्यांचा हि संबंध इथल्या मातीतील लोकांशी आलेला आहे त्यांच्या पासून नवीन संताती जन्माला आलेली आहे तिचा DNA एक असू शकत नाही हे वास्तव आहे
ह्याचे पुरावे द्यायला पाहिजे कि नको नेपाळ मधील लोक चिनी लोकांसारखी दिसतात मलेशिया भुटान चीन नेपाळ असे प्रदेशात असणारे लोक एकसारखे आपणास पाहायला मिळतात त्यात भारतातील लोक हि काही त्यांच्या सारखे दिसतात याचा अर्थ सरळ आहे हा एकमेकांमध्ये आलेलं संबंध मुले आहे
पुढे जाऊन आपण पाहिले तर महाराष्ट्रात नागपूर विदर्भ मराठवाडा ह्या लोकांच्यात व कोकण पट्ट्यात असणाऱ्या लोकांच्यात फरक जाणवतो त्यांच्या केशमध्ये त्यांच्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या त्वचेमध्ये फरक जाणवतो पुढे युपी असेल किंवा बिहार काश्मीर किंवा खाली कर्नाटक कन्याकुमारी ह्या लोकांचे एकमेकांशी संबंध आलेले आहेत त्यांचे एकेमकांशी विवाह होऊन संतती झालेली आहे त्यामुळे सर्वांचे मूळ एक असू शकत नाही कारण एका DNA मध्ये अनेक लोकांचे DNA मिक्स झालेले आहेत एवढेच काय अरबी लोकांचे DNA देखील भारतीय लोकांमध्ये पाहायला मिळतील प्रत्येक देशातील लोकांचे DNA हे मिक्स झालेले आहेत
हे सांगतो आहे यासाठी कारण भारतात काही लोकांनी मूळ रहिवासी म्हणून जे चालू आहे ना त्यांच्या मुले संविधानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात आहे
हे मूलनिवासी म्हणजे नेमके काय कि आम्ही या जगायचे पहिले रहिवाशी आहोत म्हणून आमचा ह्या जागेवर हक्क आहे पण घटनेत काय म्हटले जाते तीन वर्षे एकादी जमीन एखादयने कसली म्हणजे शेती केली तर ती जमिनीवर त्याचा मालकी हक्क लागतो वंश परंपरा हद्दपार केली संविधानाने ज्या बाबासाहेब यांनी घटना लिहली त्यांना ह्याची जाणीव होतीच कि माझ्या पाठी काही नालायक लोक उपजतीळ व असले काही तरी काढतील त्यामुळे संबंध देशात हाहाकार माजेल लोक एकेमकांच्या रक्ताचे प्यासे होतील हे बाबासाहेब यांनी नजरेसमोर ठेवूनच घटना बनवलेली आहे
एकूण काय तर घटनेच्या नुसार या देशातील नागरिकाला देऊ केलेले नागरिकत्त्व हे भारतातील घटनेने मान्य केले आहे आणि त्याचे निकष हि असतात आला बाहेरून कि लगेच नागरिकत्व मिळत नाही हे हि माहीत असणे आवश्यक आहे
थोडी घटनेची काही कलमे पाहू या
समानतेचा अधिकार मूलभूत अधिकार मध्ये येतेय त्यात १५ {१} कलम आहे राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अश्या प्रकारे केवळ धर्म वंश जात जन्मस्थान या अथवा कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही
कलम ५{ग} नुसार जी व्यक्ती प्रारंभीच्या पासून किमान पाच वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी आहे ती प्रत्येक व्यक्ती या देशाची नागरिक आहे
स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हि त्या व्यक्तीला भारताच्या कोणत्याही क्षेत्रात मुक्त संचार करण्याची मुभा नव्हे हक्क संविधान देऊ करतोय १९ व्य कलमात
आता हे सारे कशासाठी सांगतोय कारण हा महत्वाचा विषय आहे कि मूलनिवासी एक थोतांड आहे काही एक अर्थ नाही स्वतःला मूलनिवासी म्हणण्याचा कारण च तसे आहे घटनेने या देशात राहणाऱ्या साऱ्याच लोकांना भारताचे नागिरीकत्त्व दिले आहे
महत्वाच्या बाबी कडे लक्ष देऊ या
१} या देशात राहणारे लोक जर का आपसात कोणत्या करणावून वंश जात भेद यावरून भेदभाव करत असतील तर ते लोक संविधानच अपमान करीत आहेत
२} या देशातील लोक जातीधर्माच्या भांडणातून देशाची सुव्यवस्था बिघडवत असतील तर ते बाबासाहेब यांची चळवळ नाही हे समजून घ्यावे
३} संविधानाने दिलेल्या हक्कावर कोणी गदा आणत असेल तर ती व्यक्ती चुकून हि बाबासाहेबांच्या विचारांची नाही हे लक्षात ठेवावे
४} भारतीयत्व सोडून जे लोक जातीधर्माच्या भिंती मजबूत करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती हि बाबासाहेबांच्या विचारांची नाही हे लक्षात ठेवावे
५} जे लोक बाबासाहेब बाबासाहेब सांगत सुटतात पण बाबासाहेबांच्या मार्गावर चालत नाही असे लोक ढोंगी आहेत हे समजावे
६} बाबासाहेबांचे नाव घेऊन जे लोक वंशवाद जातीवाद धर्मवाद करतात ते लोक बाबासाहेबाचे अनुयायी नसून ते जातीव्यवस्था मजबूत करणारे लोक आहेत असे समजावे
७} भारताच्या घटनेनुसार चालणारा प्रत्येक नागरिक ह्या देशाचा सुजाण नागरिक समजावा
८} देशहिताच्या मध्ये सहभाग घेऊन स्वतःसहित आपल्या समाजाला प्रगती पथावर घेऊन जाणारा बाबासाहेबांच्या मार्गावरील व्यक्ती समजावा
९} जो व्यक्ती बुद्ध सांगतॊय पण बौद्ध होत नाही असे ढोंगी लोक आहेत हे समजावे
१०} जो व्यक्ती स्वतःच्या घरात स्त्री ला स्वातंत्र्य देत नाही असा व्यक्ती बाबासाहेबांच्या विचारांचा नाही हे समजून घ्यावे
एकूणच माणसे जातीवादी जास्त झालीत प्रत्येक गोष्टींमध्ये जात शोधणाऱ्या या सर्व मित्रांना विनन्ती आहे कि त्यांनी आधी भारतीय व्हावे जाती हद्दपार होण्यास फारसा वेळ लागणार नाही
दुसरी गोष्ट सवर्ण समजणाऱ्या मित्रांना हि सांगणे आहे जो पर्यंत तुम्ही पुढाकार घेत नाही तोपर्यंत जात नष्ट वणारी नाही शूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांच्या हातून जात नष्ट करणे होणे नाही कारण ते किती जात नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या वरती च अवलनबुन आहे जात नष्ट करणे
आणि हे मूलनिवासी विदेशी बहुजन अभिजन सवर्ण शूद्र हे भेदभाव घटनेने अमान्य केलेत तिथे तुम्ही का करताय समता नांदावी असे वाटत असेल तर एकता निर्माण करा समता आपोआप निर्माण होईल
आता महापुरुषांचा जातवार गणना करू नका त्यांचे भारतीयत्व अबाधित राहू द्या
धन्यवाद
जय भीम जयभीम जयभीम

टिप्पण्या