आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : १

बाबासाहेब आणि स्थापत्याशात्र .
बाबासाहेबांच्या विषयी अजून एक महत्वाची माहिती भेटली आहे मित्रानो
प्रथम मी वाचली आणि मलाच आश्चर्य वाटले अभियंत्याच्या यादीत शिवराय आहेतच पण त्यांच्या पाठोपाठ बाबासाहेबांचा नंबर लागतो जगातील महापुरुषांचे हे रूप पाहण्याजोगे असते खरच बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी आणि अष्टपैलु होते याची आपल्याला खात्री पटते तर चल आज आपण बाबासाहेब यांचे स्थापत्यशास्त्र विषयी अभ्यास पाहूया
 स्थापत्यशास्त्र अवगत करण्यासाठी आज तरी स्पर्धा दिसून येतात आणि त्यासाठी गुणानुक्रमे मुलांची नवे घेतली जातात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चार चार वर्षाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे त्यांना त्याचे ज्ञान येते ते हि अर्धवट येते हा विषय तांत्रिक स्वरूपाचा असल्याने  बरेच विद्यार्थी नापासही होतात समजण्यासाठी अवधड असणारा हा विषय बाबासाहेबांनी त्याच्याविषयी अधिक ज्ञान संपादन केले होते बाबासाहेबांचा ग्रंथाचा आवाका इतका वाढला कि  त्यांना ग्रंथासाठी घर बांधावे लागले आणि ते बांधताना बाबासाहेब यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास  केला आहे त्यांच्याकडे त्यासबंधी अनेक ग्रंथ हि उपलब्ध होते बाबासाहेबांनी ते घर बांधले पतय ते काही पडून बाबासाहेबांनी ते परत बांधले कोणत्याही इंजिनिअर चा सल्ला न घेता बांधले आणि त्याचे नाव त्यांनी राजगृह ठेवले
बाबासाहेबांनी १९४५ साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली या संस्थेमार्फत औरंगाबादला मिलिंद कॉलेज सुरु केल यासाठी इमारती उभी करणे आवश्यक होते या इमारतीचा नकाशा आणि त्याचे आराखडा हा बाबासाहेबांनी तयार केला आहे शिवाय वसतिगृहाची इमारत बांधताना त्यांनी कोणत्याही इंजिनिअर चे सहाय्य घेतले नाही किंवा मार्गदर्शन हि नाही घेतले बाबासाहेबांनी स्वतः ते तयार केल त्यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने  वसतिगृह कसे असावे याचा सूक्ष्म विचार त्यांनी केला आहे करमणूक हॉल डायनिंग हॉल किचन रूम स्टोअर रूम अशा प्रकारच्या सोयी चा समावेश करून त्यांनी आराखडा तयार केला व  स्वतःच्या देखरेखीखाली बांधकाम करून घेतले तसेच कॉलेज मधील ग्रंथालय प्रयोगशाळा प्राध्यापक रूम गर्ल्स  रूम मुत्री घर सभागृह इत्यादी बाबींचा विचार करून ह्यांचे बांधकाम सुद्धा स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतले आणि एखाद्या नावाजलेल्या इंजिनिअर ला जमणार नाही अशी माहिती बाबासाहेबांना होती याची साक्ष आज मिलिंद विद्यापीठाच्या इमारती देत आहेत
बाबासाहेब आंबेडकर १९४२ ते १९४६ पर्यंत मजूरमंत्री होते मजूर असताना त्यांनी दामोदर घाटी योजना तयार केली या  योजनेमध्ये बिहार बंगाल व आसाम मधील नद्यांचा समावेश होता ह्या नद्यांच्या महापुराने घरेदारे संपत्ती पिके जाते त्याच प्रमाणे जीवितहानी हो होत असे त्याचा ब्लू प्रिंट तयार करण्यात आला या योजनेचा उद्देश असा होता the damodar river is the first river project along this line it will be a multipurpose project it will have the object of not only preventing flood in the damodar river but also have the object of irrigation and the production of electricity  ह्या योजनेचे बाबासाहेबांनी काम हि सुरु केल यासाठी ब्रिटीश इंजिनिअर आणायचे ठरवले पण बाबासाहेब म्हणाले ब्रिटीश इंजिनिअर ला अरुंद नद्यावर धरणे बांधण्याचा अनुभव आहे भारतात रुंद पत्राच्या नद्या आहेत त्यावर धरणे बांधायची असल्यास आपल्याला त्यासाठी अमेरिकेचा इंजिनिअर आणावा  लागणार याची  त्यांनी माहिती दिली कारण त्यांना रुंद पत्राच्या नद्या वर धरणे बांध्याचा अनिभव आहे बाबासाहेबांचे हे कौसल्य नजरेखाली आणणे महत्वाचे आहे जशे शिवराय माणसाचे कौशल्य जाण्याचे तशेच बाबासाहेब यात हुशार होते आणि त्यांनी ताशे व्हाईसराय याला सांगितले आणि मग त्यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी धोरणे पहिले त्यांनी योजना पहिली आणि म्हणाले या योजना  अगदी बरोबर आहेत तसेच श्री बी के गोखले नावाच्या head  of engineering  सांगितले ह्या योजना अगदी बरोबर आहे यावर इथे जीवित हानी टाळणार  आहेच पण वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे
एकंदरीत पहिले तर बाबासाहेबांचे अजून अनेक उदाहरणे आहेत जय त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहेत बाबासाहेब हे एक उत्तम अभियंते होते हे आपल्याला पाहायला मिळते विविध पैलूंनी जसा निसर्ग नाटलाय ना तसे बाबासाहेब सुद्धा या विविधांगी गुणांनी  बहरले आहेत
बाबासाहेब विश्वरत्न का  आणि कसे हा शोध आहे त्यावर सापडलेली काही माहिती आहे अजून एक महत्वाची माहिती कि मी मागे म्हटलं होत बाबासाहेबांना १४ भाषा येत होत्या माहितीमध्ये त्या भाषा वाढत आहेत नक्की बाबासाहेबांना किती भाषा येत होत्या त्यावर अजून मीच ठाम नाही आहे त्यामुळे लवकरच त्यासबंधी  मी माहिती देईन
जय  शिवराय जय भीमराय

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र