संभाजी राजांचे जाती विच्छेदनाचे काम

शिवाजी राजांच्या स्वराज्यात जातीपातीला थारा नव्हताच हे आपण त्यांच्या काही घटनांचा अभ्यास करून मांडले आहेच आता शिवपुत्र संभाजी राजे यांचा काय संभाजी राजे तर  लहान पणापासून च गरिबांच्या झोपडीत जात महार घरातील तर त्यांचे जाने येणे जास्त त्यांच्या जीवनातील एक घटना अशी कि संभाजी  राजे  रायगड जवळ सांसोदी  { महाड  मध्ये } शिकारीसाठी गेले असता वाघाच्या हालचाली टिपताना वाघाचा पाठीमागून संभाजी राजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता एक तरुणाने अत्यंत चपळाईने वाघाला उभा कापला त्याचे ते शौर्य पाहून संभाजी राजांनी त्याला आपला अगदी खास केले संभाजी राजे कुठेही असो रायप्पा सोबत असणार अगदी मरणाच्या दारात नेतेवेळी सुद्धा आपला राजा बंदी आहे  म्हणून जीवाची पर्वा न करता मुघलांच्या  सैन्यात घुसून संभाजी राजांच्या बाजूला असलेल्या सैन्याचे क्षणात तुकडे  पडले राजांच्या  अंगावर असणारे साखळदंड सोडवण्याचा प्रयत्न केला पण अफाट सैन्यापुढे एकता वीर कमी पडला आणि इतक्या सैन्याशी दोन हात करता आपले तुकडे करून घेतले आणि त्याच्या रक्ताचा सदा संभाजी राजांच्या पायावर पडला तो गरम रक्ताचा स्पर्श संभाजी राजांच्या पायाला झाला आणि आपल्या बालामित्राचे ते होणारे तुकडे पाहून संभाजी राजे खवळले परंतु बंदिवान वाघावानी अवस्था होती त्यावेळी हाती समशेर असती तर नक्कीच मुघल सैन्याची खांडोळी झाली असती पण त्याच वेळी संभाजी राजांनी डोळे मिटले आणि शेवटी शिवरायांच्या त्या शब्दांची आठवण आली बाल राजे एकवेळ हे ब्राह्मण आणि मराठे वतनासाठी आमिषापोटी शत्रूला जावून मिळतील पण राजे हा समाज स्वामिनीष्टेसाठी आपली जान कुर्बान करतील पण बेईमान कधी होणार नाही आणि संभाजी राजे यांना ते शब्द आठवले आणि प्रत्यक्षात पाहत होते ज्या रंगनाथ स्वामी ने मोघालांशी सलगी करून संभाजी  राजाना पकडून दिले तर रायप्पा महाराने संभाजी राजांची सुटका व्हावी म्हणून इतक्या सैन्यात घुसून संभाजी  राजांना सोडवण्याचा प्रयत्न करता मरण पावला .
का हा समाज इतका मरणाला हि घाबरत नव्हता  कोणासाठी संभाजी आणि शिवराय यांच्यासाठी का कारण होते संभाजी राजांचे शिवरायांचे जाती तोडण्याचे काम  आपलेसे केले बहुजन  समाजाला म्हणून आपल्या राजासाठी प्राण सुद्धा द्यायला भीत नव्हती हि अठरापगड  जातीची  माणसे शिवरायांचा जेवढा जास्त विश्वास महार समाजावर होता तेवढाच जास्त विश्वास संभाजी राजांचा ह्या समजावर होता जातीयता अस्पृश्यता मुळासकट फेकण्याचे काम केले ते संभाजी राजांनी संभाजी राजे लहान  पासून महारांच्या वस्तीत जात असत महारांच्या लग्न संभारंभात  नेहमी सहभागी असत जणू काही आपल्याच घरातील कार्यक्रम आहे आणि याच्या अनेक तक्रारी शिवारायांच्याकडे  मंत्री कारकून करत असत मंत्र्यांना माहित होते कि शिवाजी राजे काही बोलणार नाही पण त्यांना सांगून सांगून अखेर शिवरायांनी संभाजी राजांना विचारले आणि पुढे ते कार्य असेच चालू राहावे त्याचा वेग वाढवावा सांगितले तुम्ही योग्य मार्गाने जात आहात म्हणून त्यांना सांगितले संभाजी राजे लग्नाच्या  वरातीमध्ये आपल्या सवंगड्यासोबत नाचत असत कोणताच भेदभाव न करता त्यांच्या  घरातील चटणी मिरची भाकरी खावून संभाजी राजे सायंकाळी   राजवाड्यात जात असत त्यांचा तो खेळ  म्हणजे काही सामान्य नसे आपल्या सवंगडी लोकांना सोबत घेवून नवे डावपेच तयार करीत असत इतक्या लहान वयात त्यांचे युद्ध कौशल्य इतके भयाण होते कि त्यांच्या कौसल्याने भले भले लोक टरकून असत वयाच्या १० वर्षी गुजरात प्रांतावर १० हजार सैन्याची नेतृत्व करून कमीत कमी वेळात लढाई जिंकण्याचे तंत्र त्यांनी आपल्या सैन्याला दिले संभाजी  राजे सोबत आहेत म्हटल्यावर मावळ्यांना अजून १० वाघांचा बळ यायचे मग ती मोहीम कोणतीची असो फत्ते होणार हे जणू गणितच झाले होते कारण काय तर संभाजी राजे ज्या सैन्याचे नेतृत्व करायचे त्या सैन्याचे जास्तीत जास्त मावळे हे महार आणि मराठा कुणबी समाजाचे असायचे ब्राह्माणी कधी लढाईत भाग घेतलाच नाही ठराविक सोडले तर कारण ते लोक तयार शिवारायानि केले संभाजी राजांच्या काळात ब्राह्मण फक्त स्वराज्य बुडवण्याचे स्वप्न पाहत होता बाकी नाही म्हणून संभाजी राजे यांचे जास्त राग हा ब्राह्मण मंत्र्यांवर होता संभाजी राजांवर अनेक आरोप केले  ना ना प्रयत्न केले पण संभाजी राजांचे शौर्य आणि कार्य कोणी नाकारू शकले नाहीत अगदी हा इतिहास सुद्धा त्यांच्या जाती अंताच्या लढ्यापुढे मान झुकवून उभा राहिला इतके प्रबळ कार्य होते म्हणून त्यांचा कपटाने काटा काढण्याचे षडयंत्र या ब्राह्मण मंत्र्यांनी रचले कारण संभाजी राजे अजून काही वर्षे जगतो तर ब्राह्मण शाहीच नेस्तनाभूत होते जात रहातच नाही म्हणून संभाजी संपवला कि जातीव्यवस्था मजबूत करता येतील  कारण हा संभाजी  म्हणजे जातीचा कर्दनकाळ याच्या राज्यात जातीव्यवस्था नाही समस्त समानता जाहीर नुसते कोणी रयतेस साधे हिणवले तरी त्यास कठोर  शिक्षा करणारा राजा आपल्या न्यायाने तमाम रयतेच्या हृदयावर स्थान निर्माण करणारा राजा  राजांची ओळख होती धर्माचे खटले तर इतके प्रिय होते कि  न्याय कठोर संभाजी अशी त्यांची ओळख होती धर्मपंडित संस्कृत ज्ञानी ब्राह्मण  पंडिताची सुद्धा लायकी नसावी त्यांच्यापुढे इतके विद्वान  त्यामुळे संभाजी राहता कामा नये  म्हणून संभाजी संपविला संभाजी राजे धर्मग्रंथाचे अभ्यासक होते म्हणून त्यांनी ब्राह्मणी व्यवस्था पार धुळीस मिळवली पण कधी कोणत्या निरापाधार माणसाला नाही  शिक्षा नाही केली  पण त्यांच्यावरच या ब्राह्मण मंत्र्यांनी बदफैली चा आरोप ठवले
वयाची ९० व्या वर्षी जे मरण पाठीला बांधले गेले ते  भीमाइंद्रायणी च्या तीरापर्यंत ते कायम राहिले जाती तोडून समता बंधुता न्यायाची स्थापना शिवरायांची केली त्याला या मातीत मजबूत  करण्याचे काम छत्रपती संभाजी  राजांनी केले नुसते जाती नाही तोडल्या रिती परंपरा सुद्धा मोडून काढल्या म्हणून संभाजी राजे या लोकांना नको होते म्हणून संभाजी राजांची हत्या करण्यात जास्त सहभाग या लोकांनी घेतला
 संभाजी राजांच्या जीवनात अश्या अनेक घटना आहेत त्यांनी जास्त विश्वास जर कोणावर ठेवला असेल तर तो  आहे महार समाजावर आणि  शिवरायांच्या आणि संभाजी राजांच्या पालखीचे भोई हे महार समाजाचे होते शिवरायांनी आणि संभाजी राजांनी कधी दुसर्या लोकांवर विश्वास ठेवलाच नाही कारण खास विश्वासातील  माणसे असावी लागतात आणि या समाजाने सुद्धा कधी त्यांना धोका दिला नाही अगदी मरेपर्यंत त्यांच्या सोबत राहिले संभाजी राजे यांच्या सोबत राहणारा शेवट  पर्यंत अगदी शेवटपर्यंत म्हणून संभाजी राजे  यांच्या इतिहासात अमर झाले आणि शेवटी सुद्धा संभाजी  राजांच्या तुकडे करून टाकल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणताच समाज पुढे येईना   पण एका समाजाने ते धाडस दाखवले आणि  आपले स्वामिनिष्ठ ता परत दाखवून दिली म्हणून आज संभाजी राजे आणि हा समाज इतिहास कधी विसरू शकला नाही
संभाजी राजांचे हे काम पुढे त्यांच्या संघर्ष रुपी जीवनात फायद्याचे ठरले नाही तर आज या देशात मराठेशाही तेव्हाच नेस्तनाभूत झाली असती पण शिवरायांचा वारसा त्यांनी   पुढे चालवला आणि हे स्वराज्य अटकेपार नेवून ठेवले ज्या महाराष्ट्रात आज लोक अभिमानाने राहत त्याचे श्रेय हे संभाजी राजे यांनाच द्यावे लागते कारण संभाजी राजांचे सर्व शास्त्रावर असणारे प्रभुत्व पुढे बाबासाहेबांनी चालवले आणि या देशाला एक सक्षम लोकशाही देवून या जगात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून  नाव नोद्विले आज जिथे जिथे गुलामीला थारा दिसेल तिथे प्रामुख्याने शिवराय संभाजी राजे आणि बाबासाहेब हेच आठवतील कारण गुलामाच्या विक्रीला बंदी  घालणारे शिवराय आणि गुलाम म्हणून जगू नका सांगणारे बाबासाहेब दोन्ही या जगाला मिळालेली महान रत्ने आहेत
संभाजी  राजे यांचा कमी आयुष्यात इतका पराक्रम तर विचार करा  अजून जगले असते तर जात नक्कीच  मुलासहित फेकली असती पण ब्राह्मणशाही च्या बांडगुळ लोकांनी राजांचा घात करून या देशाचा घात केला नाही तर हा देश कधीच महासत्ता  झाला असता
आपल्याला संभाजी राजे यांचे कार्य काय हे समजण्यासाठी थोडक्यात माहिती आता सह्याद्रीच्या तिसऱ्या वाघाची माहिती पुढच्या भागात पाहूया
जय शिवराय जय भीमराय
 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र