जादिवादी हल्ले आणि त्यामागची पार्श्वभूमी
१४ एप्रिल च्या दिवशी जगभरात बाबासाहेब यांची जयंती झाली आणि थाटामाटात
झाली पण काही जातीवादी लोकांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुकीवर दगडी
हल्ला केला आणि खास करून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याची माहिती भेटते
तिथे पोलिसकाय करतात यावर शंका उपलब्ध होते खर तर वाशीम जिल्ह्यातअडोली
गावात बाबासाहेबांची जयंती साजरी करू नका असा त्या लोकांचा उद्देस आहे आणि
का बाबासाहेब हे काय फक्त बौद्ध समाजाचे आहेत का मराठा समाज समजून का घेत
नाही खास करून इथल्या मराठ्यांना भडकावण्यात आले होते याची माहिती भेटते
शिवसेना या नालायक सेनेच्या जिल्हाप्रमुख हा या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार
असल्याहि माहिती भेटते आता आठवले यांनी महायुती सोडावी आणि बाहेर पडावे
अरे ज्या जातीवादी संघटनेत जाता कशाला बाबासाहेबांचे आणि त्यांच्या समाजाचे
इज्जत रस्त्यावर मांडायला गेलात का आज अडोली मध्ये बौद्ध समाजावर जातीवादी
हल्ला होतो कारण काय तर बाबासाहेब यांची जयंती तुम्ही साजरी करायची नाही
का हा जातीभेद का केला जातो आमची प्रगती यांना सलते असेच म्हणायला लागेल
आता हा हल्ला कसा झाला हा हल्ला पूर्वनियोजित होता हल्ला करण्याअगोदर गावात जातीवाद्यांची आधी मिटिंग झाली होती आणि या मिटींगला गावाचा पोलिस पाटील तंटामुक्तीचा अध्यक्ष सरपंच असे लोक जमले होते त्यांनी नियोजन केल कस आक्रमण करायचे आणि त्यांनी तसा नियोजनक केल आणि एवढे असतानाही पोलिस गाफील कसे काय राहिले यावरून स्पष्ट होते आज पोलिस खाते सुद्धा जातीवादी आहे आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीला विरोध का करावे असे नियोजन करून हल्ले होत असतील तर आम्ही केले तर उभा कापून काढले असते पण नाही आम्ही संयमात आहोतआता हे खेळ कोण खेळतेय हे पाहूया
खरे दरोडेखोर कोण हे पाहूया
शासकीय आदेश धाब्यावर बसवून कार्यालयात महामानव यांची जयंती साजरी न करणारे जामनेर पंचायत समितीचे जातीयवाद गटविकास अधिकारी अतुल पाटील याच्य्वर जामनेर पोलीसानी त्याच्यावर अक्ट्रोसिटी दाखल केली वाशीम जिल्यातील अडोली गावातभीम जयंती मिरवणूक काढनाऱ्या बौद्धांवर जातीवादी हल्ला झाला त्यात १८ जन गंभीर जखमी झाले परंतु जिल्हा प्रशासन डोळे झाकून बसले होते राज्य सरकारने अनुसूचित जाती जमाती घेतली तेव्हा त्यांना जग अलिओ तरीह्गी पोलिसांनी बौद्धांवर गुन्हे नोंदवले पारनेर तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीने शासनाचा आदेश असूनही बाबासाहेब ७यांच्या जयंती साजरी केली नाही अश्या या ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याचे मागणी केली आहे अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या सणाला विरोध केला जातो कारण आहे त्याला कारण बाबासाहेब हे यांच्या ३३ कोटी देवांच्या पेक्षा वरचढ ठरले आणि जगात कुणाची नाही अशी त्यांची जयंती होते आजवर यांच्या देवाची सुद्धा एवढी जयंती काय त्यांचा उत्सव सुद्धा होत नाही मग यांनी एक शक्कल लढवली आहे कि यांच्यावर दहशत करायची पण आता ती वेळ नाही कि दहशतीखाली नाही राहत आम्ही आता आपण या शिवसेना काय ते हि पाहुया
भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक
भीम शक्ती आणि शिवशक्ती ह्या परस्पर विरोधी संघटना आहेत हे सार्या महाराष्ट्राला चांगले माहित आहे गेके चाळीस वर्षे हा संघर्ष हा महाराष्ट्र च काय सारा देश पाहत आहे शिवरायांनी सर्व सामान्य माणसाच्या हितरक्षण व हित संवर्धन करणे हा हेतूहोता तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून उभ्या राहिलेल्या भीमशक्तीचे उद्दिष्ट्ये आणखी व्यापक आणि सखोल होते जनतेच्या हिताचे रक्षण आणि संवर्धन करणे हा एकमेव उद्देश होताच पण एवढ्यावरच न थांबता समाजात समता न्याय बंधुता बुद्धीप्रामाण्याच्या दिशेने जाणारे अमुलाग्र सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणे हे हि तिचे उद्दिष्ट्ये होते त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्ही शक्ती कधीच एकमेकाविरोधात नव्हत्या समाजाचे कल्याण करणे हाच यांचा ध्यास होता
शिवशक्ती हि शिवरायांच्या स्वराज्याच्या इर्षेतून निर्माण झालेली शक्ती होती आणि ती प्रामुख्याने बारा बलुतेदार अठरा अलुतेदार यांच्यातून उभी राहिली होती या शिवशाहीला तत्कालीन सामाजिक आणि नाय मर्यादा असल्या तरी शिवराय हे एक राजे असले तरी या शिवशक्तीचा बरासचा लोकशाहीचा भाग होता हे निर्विवाद सत्य आहे आज जिला आपण शिवशक्ती म्हणण्यात येते ती मात्र पूर्ण निराळी आहे ती शिवसेनेच्या राजकीय स्वार्थासाठी उदयाला आलेली शिवशक्ती असून तिची शिवरायांशी काहीही सबंध नाही शिवरायांच्या शिवशक्ती शी काहीच साधर्म्य नाही उलट स्थूलमानाने अधिक जिव्हाळ्याचे आणि अशायाघन नाते आहे हे स्पष्ट झाल्यावाचून राहत नाही गरीबांचा कळवला त्यांचा न्याय त्यांच्यावर होणारे अत्याचार निर्दालन हे शिवशक्ती आणि भीमशक्ती चे समान घटक आहेत ज्याच्याशी शिवसेना नामक शिवशक्तीला जराही आपुलकी आणि आस्था शिवरायांचा गौरव ज्योतिबा फुले करतात फुल्यांचा गौरव शाहू महाराज करतात शाहूंचा गौरव बाबासाहेब करतात आणि शिवसेना या तिघांचा कधीच गौरव करत नाही याचाच अर्थ तिला शिवरायांच्या शिवशक्तीचे त्या शक्तीच्या अंतरंगाशी काहीही देणेघेण नाही शिवसेनेचा मतलब शिव हे नाव वापरून स्वतःच्या राजकारण रेटण्यासाठी फक्त आहे
बाल ठाकरे या माणसाच्या शिवसेनेच्या माध्यमातून जे काही राजकारण समाजकारण ? केले त्यातून शिवसेना म्हणजे शिवशक्ती असल्याचा भ्रम जन्माला झाला त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून जशी परप्रांतीयांना आणि नंतर मुस्लिमांना विरोध केला तशी महाराष्ट्रातल्या दलित आंबेडकरवादी चळवळीच्या विरोधात सातत्याने जीभ चालवली त्यातून शिवशक्ती विरुद्ध भीमशक्ती असे चित्र उभे राहिले रिडल्स प्रकरणाने हे चित्र गडद झाले शिवसेना ने ज्यांना आराध्य दैवत मानले त्या शिवराययांनी कधी अश्या प्रकारची संकुचित भूमिका घेतली नाही त्यामुळे शिवशक्ती हि सेनेची ठरताच नाही शिवसेना स्वतःच्या जाहिराती करत आणि त्या जाहिरातींना अनेक जन भुलले मात्र सेनेच अंतरंग वेगळेच होते कॉंग्रेस आणि डावे पक्ष यांच्या लढाईत सत्ताधार्यांना आणि भांडवलदारांना फायदेशीर ठरेल अशी सौदेबाजी करणारी संघटना असे त्याचे स्वरूप होते दलित आदिवाशी भटकेविमुक्ती श्रमिक कामगार कष्टकरी इ. वंचित घटकांशी जीवाशी खेळणारी त्यांच्या न्याय हितासाबंधी हानी पोहचवणारी संघटना अशीच सेनेचे ओळख रतीचे अस्सल स्वरूप असेच आहे आजही त्यात काही फारसा फरक पडला नाही सत्तेच्या राजकारणात नाईलाजाने धारण करावा लागणारा तो मुखवटा आहे
पुढे पुढे केवळ सौदेबाजी करत राहण्याचा सेनेला कंटाळा आला कारण भूक वाढली होती तिच्या पूर्ततेसाठी स्वतःचा एक पक्ष म्हणून राहणे भाग होते आणि मोठा पक्ष उभा करण्यासाठी तर मुंबई ठाण्या पर्यंत मर्यादित राहून जमणार नव्हते म्हणून मग महाराष्ट्र मोहीम राबविण्यात आली पण हे काम वाटते तेवढे सोपे नव्हते कारण सामना कॉंग्रेस शी करायचा होता ग्रामीण भाग हा कॉंग्रेस च्या हातात होता आणि त्यामुळे नेहमीच कॉंग्रेस शी गोड बोलून तोडपानी करून चालणार नव्हते तर मैदानात समोरासमोर उभे राहून दोन हात करावे लागणर होते सेना विस्तारासाठी हि लढाई जणूकाही अपरिहार्य होती या लढाईसाठी पत्यक्ष करणारे हात शोधणे आवश्यक होते त्यासाठी ग्रामीण भागात कॉंग्रेस विरोधात कोण आहेत याचा शोध घेण्यात आलागावागावात मराठा सत्ताधारी होता तो कॉंग्रेसच्या छत्रछायेत पिढ्यान पिढ्या सत्तास्थानी
बाकीचा समाज सत्तेत फारसा जात नव्हता तशी संधी नव्हती जातीव्यवस्थेचे संकेत झुगारून देण्यात फारसे कोणाला स्वारस्य वाटत नव्हते आणि तेवढी ताकद हि कोणत्या समाजकंटकात नव्हती मात्र मराठा मोठा आणि व्यापक असंतोष तयार राहिला होता वर्षानुवर्षे साठत राहिला त्याला व्यक्त होण्यासाठी योग्य असा मंच भेटत नव्हता याच समाजात मुस्लिम आणि दलितांबद्दल एक दुस्वासाची आणि तिरस्काराची भावना अस्तित्वात होती तिला उघडपणे बेदरकारपणे तोंड फुटत नव्हते या सगळ्याचा परिणाम म्हणून बिगरमराठा बिगर दलित आणि बिगर मुस्लिम समाज सेनेच्या सोबत येवू लागला
१९८५ नंतर सेना पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने आकार घेवू लागला त्यानंतर अवघ्या १० वर्षातच १९९५ मध्ये भाजपच्या सहाय्याने मंत्रालयाचा सहावा मजला सेनेने गाठला तथाकथित शिवशक्ती हा हा म्हणता महाराष्ट्राची सत्ता काबीज केली तेव्हापासून आज पर्यंत सेना हि महाराष्ट्रही एक राजकीय शक्ती म्हणून कार्यरत आहे सुरुवातीच्या काळात सेनेने केलेले प्रांतवादाचे राजकारण नंतरच्या काळात त्यांचे भडकावू धर्मकारण ह्या गोष्टीमुळे धार्मिक जातीय दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाजजीवनाणे या शिवशक्ती ची भयंकर किंमत मोजावी लागली शिवसेना नामक सामाजिक शक्तीचे हे आजचे मुख्य कर्तुत्व आहे
शिवसेनेला शिवशक्ती म्हणणे म्हणजे शिवशाहीचा अपमान करण्यासारखे आहे तरी सेनेने प्रयत्नपूर्वक मिळवलेले राजकीय स्थान नजरेआड करता येणार नाही उघडपणे प्रतिगामी असलेले विचार आणि वारंवार प्रत्ययासही आलेले सेनेचे हिंसक घातक रूप महाराष्ट्राने आजवर अनेकवेळा अनुभवले आहेत तरी तेवढ्याने शिवसेनेचे स्वरूप रहस्य नीटपणे उघडत नाही प्रतिगामी शिक्का मारून सेनेला अदखलपात्र हि समजता येणार नाही आणि तिची खरी राजकीय ताकद कोणती याचाही उलगडा होणार नाहि मधल्या जातीजमातीची आजपर्यंत दडपली गेलेली फारशी संधी न मिळालेली राजकीय दृष्ट्या वंचित राहिलेली राजकीय आकांक्षा आणि तिचा मिळेल त्या माध्यमातून घुसमट फोसंयाचा प्रयत्न या गोष्टी सेनेच्या विस्तारत महत्वाच्या ठरल्या ह्या निर्विवाद सत्य आहे
अजून काही लोकांना त्यांच्या सोबत जावेशे वाटते हीच खेदाची गोष्ट आहे कधी समजणार आम्हाला कि हे जातीवादी लढे खेळणारे लोक निराळे आहेत त्यांचे स्वरूप पाहून घ्या आज आमच्या समाजावर अत्याचार होत आहेत कुठे घरे जळत आहेत तर कुठे माणसालाच कापून काढतात
बाबासाहेब म्हणजे काय हे यांना सांगायची वेळ आली आहे आता पाहूया मित्रानो बाबासाहेब अलर्जी कि एनर्जी
बाबासाहेब हे काय अलर्जी आहेत का बाबासाहेब म्हणजे एक एनर्जी आहे कधी जाणून घ्या बाबासाहेब मग आपल्याला समजेल पहा बाबासाहेब काय होते एक धगधगता ज्वालामुखी होते हीन दिन समाजाला जागे करणारे बाबासाहेब हे अलर्जी कशी असू शकते विचार करा
आज जातीवादी लोक तुम्हाला फसवत आहेत तुम्हाला तुमच्या भावासोबत लढवत आहेत मराठ्यानो बौद्ध हे तुमचे भाव असताना त्यांची घरे जाळून तुम्हाला काय भेटणार आहे समतेने या साथ करा जातीवाद्याना धडा द्या
जय शिवराय जय भीमराय
आपला भीमसैनिक
रविंद्र सावंत

टिप्पण्या