आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब : भाग ७
बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आज पर्यंत लोकांना चांगली माहिती भेटली नाही बाबासाहेब यांचा अभ्यास आणि विचार करण्याची बुद्धी भारतातल्या लोकांनी कधी अभ्यासालीच नाही बाबासाहेब यांच्या अश्याच एका पैलूवर एक नजर टाकू या
बाबासाहेबांची विदेशनीती : बाबासाहेब आंबेडकर यांची विदेश नीती कशी होती याचा अभ्यास केला असता भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे या बाबत बाबासाहेब यांचे विचार आपण ऐकले पाहिजे बाबासाहेब यांनी चीन गोवा पाकीस्थान काश्मीर सारख्या प्रदेशांच्या बाबतीत जे विचार मांडले होते ते पाहणे आवश्यक आहे
बाबासाहेब यांनी चीन या देशाचा अभ्यास करून चीन बाबत विचार केला होता तो असा चीन ची राजकीय परिस्थिती तेथील नेतृत्व याचा अभ्यास करून बाबासाहेब यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत बाबासाहेब १९५४ च्या राज्यसभेत म्हणाले होते कि चीन भारतावर एक दिवस आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही आणि नेमके तेच झाले १९६२ च्या डिसेंबर महिन्यात चीनने भारतावर आक्रमण केले जेव्हा चीन ने भारतावर आक्रमण केले तेव्हा सर्वच नेत्यांचे डोळे उघडले बाबासाहेबांची भविष्यवाणी खरी ठरली बाबासाहेब यांचे जर ऐकले असते तर कदाचित चीन ने भारतावर आक्रमण झाले नसते हे संकट टळले असते परंतु सत्तेने अंध झालेल्या नेते याशिवाय दुसरे काय करू शकतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते तिबेट ला buffer state म्हणून राहू द्यावे इंग्रज सरकारनी तिबेट मध्ये आपले सैन्य ठेवून आपली मुत्सद्देगिरी दाखवली समजा चीन बरोबर युद्ध झालेच असते तर ते तिबेट च्या भूमीवर झाले असते पंचशील करार करून तिबेट वर चीन चे सार्वभौमत्व मान्य करण्यात आले यामुळे भारताची सरहद्द चीनला जावून मिळाली भारताचे पंतप्रधान नेहरू म्हणाले भारत चीनी भाई भाई हा नारा फसवा ठरला आपल्या पंतप्रधानांनी पंचशील करार करून भारताची सरहद्द चीन च्या सरहद्द शी भिडवण्याचे सहाय्य केले ज्या चीन बरोबर हा करार झाला त्या चीन च्या माओला पंचशील बाबत काहीच घेणेदेणे नाही पंचशील बौद्ध धर्माचे महत्वाचे अंग आहे त्यावर माओला विश्वास नाही कारण बौद्धांना चीन मध्ये काही चांगल्या पद्धतीने वागविल्या जात नव्हते माओ हे कम्युनिष्ट असून काम्युनिष्टांचा विश्वास पंचाशिलेवर नाही पंचशील हे सामाजिक जीवनात आवश्यक आहे पंचाशिलाचे राजकारणात स्थान नाही असे असल्यामुळे नेहरू नि जो करार केला तो चुकीचा होता असे बाबासाहेब यांना वाटे तसेच बाबासाहेब यांचे म्हणणे होते कि भारताने आपले प्रश्न सोडवताना दुसर्या देशाचे प्रश्न सोडवणे हेच परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र आहे असे त्यांना वाटे
गोवा बाबत बाबासाहेब यांचे मत : बाबासाहेब यांनी तर सांगितले कि गोवा विकत घ्या कारण त्यावेळी पोर्तुगीज गोवा विकत द्यायला तयार झाला होता पण बाबासाहेबांच्या ह्या सांगण्याकडे तत्कालीन लोकांनी दुर्लक्ष केले आणि नंतर मात्र त्याच गोव्यावर मिलिटरी कारवाई करावी लागली रक्ताचे पाट वाहले गेले आर्थिक हानी झालीच पण मनुष्य हानी हि झालीच असंख्य लोकांचा जीव गमवावा लागला विकत घेण्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पटीने किंमत मोजावी लागली असा देशाचे नुकसान करण्यात आले बाबासाहेबांचे ऐकले असते तर रक्ताचे पाट वाहिले असते का नाही न पण त्यावेलि बाबासाहेबांची दूरदृष्टी या लोकांना समजलीच नाही बाबासाहेब यांचे तत्वज्ञान समजलेच नाही आणि आज हि समजले नाही आहे नाही तर आज भारतकधीच महासत्ता झाला असता
रशिया भारत याचं मैत्री झाली तेव्हा त्या कराराला हि बाबासाहेबाचा विरोध केला कारण रशिया हे साम्यवादी होते रशियाने फिनलंड इस्टोनिया लाटव्हिआ लुथुनिय पोलंड झेकोस्लोव्हाकिया हंगेरी रुमानिया बल्गेरिया व अल्बानिया या देशांना गिळंकृत केले होते आणि हि रशिया भारत देश सुद्धा नेस्तनाभूत करण्यास मागेपुढे पाहणार नाही हा बाबासाहेबांचा दृष्टीकोन होता
काश्मीर बाबत बाबासाहेबांचे धोरण काय होते : भारत १६४७ ला स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या उन्यावर असलेला एकही देश नव्हता पण आपल्या सर्वच मित्रांनी आपला त्याग केलेला आहे आपले कोणी मित्र राहिलेला नाही स्वतःला वेगळे करून एकलकोंडेपणाने वावरत आहोत सयुंक्त राष्ट्र संघात आपल्या प्रस्तावाला समर्थन देण्यासाठी आम्हाला कोणी सापडत नाही असे आपले परराष्ट्रीय धोरण आहे काश्मीर चा प्रश्न न सुटल्यानेच पाकिस्तानशी असलेले आपले सबंध बिघडलेलं आहेत या प्रश्नाला मूलाधार ठरवून विचार केला तर माझे नेहमीचेच मत आहे कि काश्मीरचे विभाजन करणे हाच उत्तम पर्याय आहे काश्मीरचा हिंदू आणि बौद्ध प्रदेश भारताला द्यावा व मुसलमानी प्रदेश पाकिस्तान ला द्यावा वस्तुतः काश्मीरचा जो मुसलमान व्याप्त भाग त्याच्याशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही पाकिस्तान मुसलमानांनी व काश्मीरच्या मुसलमान यांनी आपसात निर्णय घेण्याचा प्रश्न आहे त्यांना हवा तो निर्णय या बाबतीत ते घेवू शकतात किंवा तुम्हाला मान्य असल्यास काश्मीरचे तीन विभाग कल्पावे. १ युद्धविराम संधीक्षेत्र २ काश्मीरचे खोरे ३ नाम्मू लद्दाक चे क्षेत्र केवळ काश्मीरच्या खोऱ्यात जनमत घ्यावे प्रास्तविक सार्वत्रिक मतगणनेला मी घाबरण्याचे कारण म्हणजे काश्मीरची हिंदू व बौद्ध जनता पाकिस्तानात घसातट जाइल आणि पूर्व बंगाल मध्ये जशी आज स्थिती आहे तशीच स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल अशी मला भीती वाटते
बाबासाहेब यांचे मततत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी विचारात घेतले नाही उलट हा प्रश्न युनो मध्ये नेवून चिघळविन्याचाच प्रयत्न केलेला आहे अजूनही हा प्रश्न भारताला सोडविता आलेला नाही तसाच लोंबकळत ठेवलेला आहे
काश्मीरच्या प्रश्नासाठी त्या काळी ३५० कोटी उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये खर्च होत होते आज हि हा खर्च चालूच आहे आज बाबासाहेबांचा सल्ला स्वीकारला असता तर आज जी सैन्यावर केला जाणारा खर्च हा काश्मीरच्या विकासासाठी वापरता आला असता सैन्याची होणारी जीवित हानी टाळता आली असती खर्चहानी आणि जीवहानी टाळण्यासाठी आणि जनतेच्या विकासासाठी बाबासाहेब यांनी काश्मीर प्रश्नावर आणि हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर कायदेमंत्री पदाचा त्याग केला तसेच आपल्या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणात काश्मीरचा प्रश्न घेवून अपयश सुद्धा सहन केले केवळ जनतेच्या कल्याणासाठी
आज काश्मीरबाबत दोन्हीन देशांना वाटते कि काश्मीर आमच्यचं ताब्यात असावा म्हणून पाकिस्तान काश्मीरला आपली ढाल म्हणून उपयोग करून घेत आहे तर भारत आपली सरहद्द असुरक्षित राहू नये म्हणून म्हणून काश्मीरची आवश्यकता आहे
सत्तेवर आल्यावर असेच वाटते कि आपणच केवळ भारतीय जनतेचे कल्याण करणार आहोत इतरांनी भारतीय जनतेच्या कल्याणाचा विचार कितीही तळमळीने केला तरी दुर्लक्षित करायचे असेच भारतीय सत्ताधाऱ्यानी ठरवले आहे याशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही
पाकिस्तान विषय : बाबासाहेब यांनी १९४० साली पाकिस्तान अथवा भारताची फाळणी हे पुस्तक लिहिले उपोद्घातात लिहितात कि पाकिस्तानची समस्या प्रत्येक व्यक्तीकरिता डोकेदुखी बनून राहिली आहे विशेषतः माझ्याकरिता . त्यांनी आपले साहित्यिक कार्य थांबवून सुनिश्चित असे विचार पक्षपात न करता शिफारस न करता मांडलेले आहेत
म गांधी म्हणाले कि माझ्या शरीराचे दोन तुकडे झाले तरी चालतील पण पाकिस्तान हिवू देणार नाही पण त्यांच्या डोळ्यादेखत भारताचे दोन तुकडे झाले आणि म गांधी यांना दूरदृष्टी दिसून आली परंतु बाबासाहेब यांनी स्पष्टपणे सांगितले कि अखंड भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग व्हावेत हे का व्हावे याची मीमांसा सर्व बाजूने केली हि मीमांसा करताना कोणाला खुश करण्याचा दृष्टीकोन ठेवलं नाही किंवा पक्षपात हि केला नाही
बाबासाहेब यांना वाटे कि जर अखंड भारताची फाळणी झालीच तर लोकसंख्येची अदलाबदली करावी परंतु बाबासाहेब यांचा हा सल्ला मान्य केला नाही नव्हे याकडे बुद्धिपुरस्पर दुर्लक्ष केल्या गेले त्याचा हा परिणाम म्हणून जिकडे तिकडे कत्तली जाळपोळ मारझोड बेअब्रू इ बाबींची हानी झाली ती हानी लोकांना पाहायला सुद्धा मिळाली
बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात मुसलमानांना राजकीय मागणीचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे मुसलमानांची स्थिती हि दर्शवली आहे पाकिस्तान विरोधात हिंदूंची विचारप्रणाली पाकिस्तान अभावी काय पाकिस्तान ची वेदना पाकिस्तान झालेच पाहिजे काय पाकिस्तान ची समस्या आणि निर्णय व उपसंहार यामधून बाबासाहेबांनी सर्व बाजूनी विचार केला आणि म्हणूनच गांधी आणि जीनांनी बाबासाहेब यांची मुक्त कंटाने प्रशंसा केली आहे आणि पाकिस्तान या विषयावर हे एक अधिकृत पुस्तक म्हणून मान्यता देवून याची सार्थकता पटवून देण्यात आली आहे
राष्ट्रीयत्वाची जी भावना असते ती जर लोकांमध्ये निर्माण झाली तर ते स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतात आनिऊ त्याच्याच परिणाम म्हणून वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती झाली आहे काय हे पाहण्यासाठी पाकिस्तान अथवा पाकिस्तानची फाळणी हा ग्रंथ अवश्य वाचवा
दुसऱ्या महायुद्धाच्या समयी : दुसरे महायुद्ध ३/९/१९३९ ला सुरु झाले १०/८/१९४५ ला संपले या महायुद्धाच्या एका बाजूला जर्मनी इटली आणि जपान होते तर दुसऱ्या बाजूला रशिया अमेरिका आणि ब्रिटन होते या देशाचे प्रमुख म्हणून जर्मनीचा हिटलर इटालीचे मुसोलिनी आणि जपानचे साझुकी होते तर रशियाचे स्टालिन अमेरिकेचे रूझवेल्ट ब्रिटन चे चर्चिल होते एका बाजूला हिटलर सारखा हुकुमशहा होता तर एकाबाजूला चर्चिल सारखा लोकशाही वादी होता असे हे युद्ध हुकुमशहा विरुद्ध लोकशाहीचे होते असे म्हटल्यास काही हरकत येणार नाही
या महायुद्धात गांधी आणि नेहरू यांनी चले जाव ची चळवळ उभारून ब्रिटनच्या विरोधात उभे राहिले सुभाषचंद्र बोस जपानमध्ये जावून आझादहिंद सेना उभारून त्यांच्या विरोधात कार्य करू लागले परंतु बाबासाहेब मात्र ब्रिटन च्या विरोधात न उभेराहता सहकार्यांच्या बाजूने उभे राहिले
आता सर्वाना याचेच आश्चर्य वाटते आणि सारे लोक बाबासाहेब यांना यामुळेच देश द्रोही ठरवतात पण त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा काह्डी विचार केला नाही का बाबासाहेब ब्रिटन च्या बाजूने उभे राहिले जर युद्धात हुकुमशहा विजयी झाला असता तर भारत एका साम्राज्यवादी इंग्रजाकडून हुकुमशहा हिटलर च्या ताब्यात गेला असता येथे लोकशाही प्रस्थापित झाली नसती आणि भारताला स्वतंत्र्यासाठी खूप कालावधी गेला असता
दिनांक २७/७/१९४२ ला टाईम्स ऑफ इंडिया च्या मुलाखतीत बाबासाहेब म्हणतात भारतीयांच्या संबंधात बोलायचे झाले तर ब्रिटीश आता शेवटच्या खंदकात लढत आहेत जर लोकशाही चा जय झाला तर भारताच्या स्वातंत्र्याच्या आड कोणी येवू शकत नाही आणि म्हणूनच बाबासाहेब हे ब्रिटनच्या बाजूने उभे राहिले त्याबाबत म्हणतात कि दुसरे महायुध्दा झोटिंगशाही आणि लोकशाही यांच्यात जुंपले आहे आणि सर्वांनी किमान लोकशाहीची मुल्ये आणि संस्कृती जतन करण्यासाठी झटले पाहिजे
दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर भारत १५/८/१९४७ ला स्वतंत्र झाला जर गांधी आणि सुभाषचंद्र ब्रिटन च्या विरोधात झगडले नसते तर भारताला १९४५ च्या शेवट पर्यंत स्वतंत्र भेटले असते कारण संपूर्ण शक्ती बाबासाहेब यांच्या बाजूने एकवटली असती पण तसे नाही या लोकांनी बाबासाहेब यांना एकटे पाडले त्यासाठी अनेकांनी आपल्या परीने प्रयत्न केले यांना बाबासाहेब यांच्या पद्धतीने स्वतंत्र नको होते कारण जर तसे झाले असते तर बाबासाहेबांचा स्वातंत्र्याच्या मध्ये योगदान आले असते पण बाबासाहेब यांचे स्वातंत्र्यासाठी असणारे योगदान हे लोक जाणीव पूर्वक विसरतात यालाच ब्राह्मणशाही म्हणतात पण बाबासाहेबांच्या असणाऱ्या बुद्धीमत्ते पुढे शेवटी झुकावेच लागले
बाबासाहेबांचा हा पैलू लोकांच्या नजरेस कधी येवू दिला नाही हीच खरी या देशाची शोकांतिका आहे बाबासाहेबांचे हे विचार लोकांनी स्वीकारले असते तर पाकिस्तान फाळणी समयी झालेला अमानुष हत्याकांड झाले नसते लोकांची ती अवस्था झाली नसती शेवटी आज ना उद्या कळेल या भावनेत लोक राहिले पण बाबासाहेब अजून काही समजण्यात हा भारत देश मागे राहिला आहे याचीच खंत आहे
पुढील भागात त्यांच्या अजून बाबासाहेब यांच्याविषयी माहिती पाहू या

टिप्पण्या