भारतरत्न पुरस्कार


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन Radhakrishnan.jpg (१८८८-१९७५) १९५४ भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ
चक्रवर्ती राजगोपालचारी Rajaji1939.jpg (१८७८-१९७२) १९५४ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण चंद्रशेखर वेंकट रामन.jpg (१८८८-१९७०) १९५४ प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
डॉ. भगवान दास
(१८६९-१९५८) १९५५ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या SirMV (1).png (१८६१-१९६२) १९५५ पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना
जवाहरलाल नेहरू Jawaharlal Nehru 1949.jpg (१८८९ -१९६४) १९५५ भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते
गोविंद वल्लभ पंत
(१८८७-१९६१) १९५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री
डॉ. धोंडो केशव कर्वे
(१८५८-१९६२) १९५८ समाजसुधारक, शिक्षणप्रसारक
डॉ. बिधान चंद्र रॉय
(१८८२-१९६२) १९६१ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक
१० पुरूषोत्तम दास टंडन
(१८८२-१९६२) १९६१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक
११ डॉ. राजेंद्र प्रसाद Rajendra Prasad closeup.jpg (१८८४-१९६३) १९६२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती
१२ डॉ. झाकिर हुसेन DrZakirHusain.jpg (१८९७-१९६९) १९६३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती
१३ डॉ. पांडुरंग वामन काणे पांडुरंग वामन काणे.jpg (१८८०-१९७२) १९६३ शिक्षणप्रसारक
१४ लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) 1736 Lal Bahadur Shastri.jpg (१९०४-१९६६) १९६६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान
१५ इंदिरा गांधी Indira2.jpg (१९१७-१९८४) १९७१ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
१६. वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०) १९७५ कामगार युनियन व भारताचे चौथे राष्ट्रपती
१७. के. कामराज (मरणोत्तर)
(१९०३-१९७५) १९७६ भारतीय स्वतंत्रता चळवळीत भाग, मद्रास जाज्याचे मुख्यमंत्री
१८ मदर तेरेसा MotherTeresa 090.jpg (१९१०-१९९७) १९८० ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) Gandhi and Vinoba.jpg (१८९५-१९८२) १९८३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक
२०. खान अब्दुल गफार खान Khan Abdul Ghaffar Khan.jpg (१८९०-१९८८) १९८७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) MGR with K Karunakaran (cropped).jpg (१९१७-१९८७) १९८८ चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री
२२. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) Ambedkar Barrister.jpg (१८९१-१९५६) १९९० भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते
२३. नेल्सन मंडेला Nelson Mandela-2008 (edit).jpg (जन्म १९१८) १९९० वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते
२४. राजीव गांधी (मरणोत्तर) Rajiv-Sapta.jpg (१९४४-१९९१) १९९१ भारताचे सातवे पंतप्रधान
२५. सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) Sardarpatel.jpg (१८७५-१९५०) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री
२६. मोरारजी देसाई Morarji Desai 1978.jpg (१८९६-१९९५) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान
२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) Maulana Abul Kalam Azad.jpg (१८८८-१९५८) १९९२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री
२८. जे. आर. डी. टाटा 2JRD TATA PHOTO.jpg (१९०४-१९९३) १९९२ उद्योजक
२९. सत्यजित रे SatyajitRay.jpg (१९२२-१९९२) १९९२ बंगाली चित्रपट निर्माते
३०. ए. पी. जे. अब्दुल कलाम AbdulKalam.JPG (जन्म १९३१) १९९७ भारताचे ११वे राष्ट्रपती
३१. गुलझारीलाल नंदा
(१८९८-१९९८) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान
३२. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)
(१९०६-१९९५) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या
३३. एम.एस. सुब्बुलक्ष्मी Ms subbulakshmi.jpg (१९१६-२००४) १९९८ कर्नाटक शैलीतील गायिका
३४. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् 75px (१९१०-२०००) १९९८ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे माजी कृषीमंत्री
३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर)
(१९०२-१९७९) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
३६. रवी शंकर Ravi Shankar 2009 crop.jpg (जन्म १९२०) १९९९ प्रसिद्ध सितारवादक
३७. अमर्त्य सेन Amartya Sen NIH.jpg (जन्म १९३३) १९९९ प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
३८. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) Gopinath Bordoloi.jpg (१८९०-१९५०) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री
३९. लता मंगेशकर Lata Mangeshkar - still 29065 crop.jpg (जन्म १९२९) २००१ पार्श्वगायिका
40. बिसमिल्ला खान Bismillah at Concert1 (edited).jpg (१९१६-२००६) २००१ शहनाईवादक
41. भीमसेन जोशी Pandit Bhimsen Joshi.jpg (१९२२-२०११) २००८ हिंदुस्थानी शास्त्रीय गायक      


                                                                                             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र