धर्म आणि धम्म
बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म यात काय साम्य असते हे त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात चौथ्या खंडात प्रस्तुत लिहिले आहे बाबासाहेब म्हणत धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही पाहिलं बाबासाहेब धर्माची व्याख्या सांगताना म्हणतात कि धर्म म्हणजे ईश्वर पूजा चुकलेल्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे धर्म हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरता मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्याला अवसर नाही उलटपक्षी धम्म हा मूलतः आणि तत्वतः सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण जीवनाच्या क्षेत्रात माणसा - माणसातील व्यवहार उचित असणे समाज धम्माशिवाय असूच शकत नाही अश्या पद्धतीने धर्म हा वैयक्तिक असून धम्म हा वैश्विक आहे
प्रज्ञा आणि करुणा या धम्माच्या दोन कोनशीला आहेत प्रज्ञा म्हणजे निर्मल बुद्धी धम्मात अंधश्रद्धा खुल्या समजुती चमत्कार यांना जागा नाही करुणा म्हणजे प्राणीमात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता प्रज्ञा आणि करुणा यांचे मिश्रण म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म धर्माच्या कल्पनेत वास्तुमात्रांचा आरंभाचा साक्षात्कार तसेच जग शास्वत आहे काय साग सांत आहेकाय जग अनंत आहे काय आत्मा आणि शरीर भिन्न आहेत का ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे किंवा नाही इत्यादी गोष्टीना महत्व आहे पण धम्मात या साऱ्या गोष्टीना महत्व नाही दुःख म्हणजे काय दुःखाचे कारण काय दुःखाचा निरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा करायचा हे धम्मात शिकवले जाते कारण त्यामुळे सदाचरण अनासक्ती लोभ द्वेषापासून मुक्ती शांती शमन सत्य ज्ञान अष्टांग मार्गातील उच्चतर अवस्था संबंधी दृष्टी आणि निर्वाण साधता येते अश्या तऱ्हेने धर्माचा विषय आणि धम्माचा विषय एकमेकांपासून अगदी भिन्न आहे
धर्मात नीतीला स्थान नाही प्रत्येक धर्म नीती शिकवतो पण मिती हि धर्माची मुल नाही उलटपक्षी धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म धम्मात प्रार्थना तीर्थयात्रा कर्मकांड विधी अथवा यज्ञ याग यांना स्थान नाही नितीबरोबर धम्मात भ्रातृभाव आहे धर्म आणि धम्म यात हा फरक आहे
आता आपण जाणून घेतलं कि धर्म म्हणजे काय ते पण आज जर धर्माची सोंग जर जास्तच वाढली आहे कारण आज जिथे जाल तिथे धर्ममार्तंड यांचे तांडव पाहायला मिळते पाहिलं तर माणूस कळपाने राहायला शिकला त्यानंतर त्याला समाजाची गरज लागली आणि समाज रचना झाली यातून एका समाजाचा उदय झाला तो म्हणजे मानवतेचा आणि त्यानंतर उदयास आला तो धम्म आणि त्यानंतर धम्माचे धर्मात रुपांतर कधी झाले हे समजताच नाही
तरीही विचार केला तर धर्म असो व धम्म याची निर्मिती करणारा माणूस म्हणजे माणसाने धर्माला उदयास घातले पण आज असे सांगितले जाते कि माणूस हा धर्मासाठी असतो कि जिथे माणसानेच धर्म निर्माण केला तर माणूस धर्मासाठी कसा असेल म्हणून बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात याच समूळ उच्चाटन केल आहे आणि धर्माची करज माणसाला नाही कारण धर्म हा मानवनिर्मित आहे त्यामुळे जगताना माणसाने धम्माच्या शिकवणीने जगले पाहिजे आणि तसे जागून बघावे जीवन इतक सुंदर आहे ते आणखी सुंदर बनवा
जय शिवराय
जय
भीमराय

टिप्पण्या