प्रतापगडाचा रणसंग्राम
प्रताप घडाचा रणसंग्राम शिवरायांच्या आयुष्यातील एक भयानक प्रसंग आणि त्यामध्ये महाराजांनी मिळवलेली विजयाची पताका आणि काही घटक प्रसंगाचे वर्णन इतिहासात आहे त्याचा आढावा आपण घेवूया
तो काळ इतका धामधुमीचा होता शिवरायांनी स्वराज्याची घौडदौड अगदी जोरात चालली होती गड किल्ले कब्जात घेतले जात होते तोरणा घेवून स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग महाराजांनी अनेक गड किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि विजापूरची आदिलशाही हादरली आदिलशाह ओरडला अरे कोण तो शिवा शहाजीचा पोरगा त्याने काय उत्पाद मांडला आहे त्याला रोखणे गरजेचे आहे शहाजीला पत्र पाठवा आणि आपल्या पुत्राला समजवण्यास सांगा अन्यथा त्याचा बिमोड करावा लागेल पण शहाजी राजे सांगतात कि माझा माझ्या मुलाशी काहीही सबंध नाही ते वेगळे राहतात आणि इकडे मनात आनंद होतो कि आपले स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे त्यांनी आपल्या पुत्राला पूर्ण पाठींबा दिला कि हे स्वराज्य व्हावे हि श्रीची इच्छा आहे आणि मग आदिलशाहने फतेह खानाला अन्ज्ञ दिली कि शिवाजीच्या किल्ले घेवून या आणि फातेह खान स्वराज्यावर चाल करून आला शिवरायांकडे त्यावेळी कोणतेच शास्त्र नव्हते पण मराठे हे गनिमी कावा खेळण्यात हुशार होते हे महाराजांना माहित होते त्यांनी कोणतीच हालचाल केली नाही फातेह्खानाला वाटले कि हि लह्हन पोर काय लढणार म्हणून ते अगदी जोशात जात होते पण शत्रू टप्प्यात येतच मराठ्यांनी गोफान्या फिरवायला सुरुवात केली आणि सुटलेले दगड यांनी आदिलशाही सैनिक पार हैराण झाले फतेह खानच्या मस्तकावर दगड बसल्याने त्याने माघार घेतली आणि खलबत खाण्यात तो जखम शेकत बसला होता आता काय करायचे म्हणून आपल्या वकिलाला विचारले तर विकीलाने त्याला सांगितले काळ आपण चालत गे;गेलो म्हणून दगडाचे मार खावे लागले आज आपण झोपून जावूया आणि खानची सेना झोपून निघाली अर्ध्यापर्यंत आले कोणाचा प्रतिसाद नाही खानाला वाटले काळ दगड मारून पोर दमली वाटत पण किल्ल्यावर रात्रभर पोरांनी मोठ मोठे दगड जमा करून ठेवले होते खानची सेना टप्प्यात येताच त्यांनी वरून त्या शीला फेकून दिल्या आणि गडगडत करत त्या शीला वरून खाली आल्या आणि सरपटनाऱ्या प्राण्यांना कायमचे सरपटणारे करून तळाला गेल्या आणि मग खानची अर्धी सेना तशीच पळून गेली शत्रे हत्ती उंट तिथेच टाकले मराठ्यांनी ते सारे जमा केले आणि तेव्हा कुठे शिवरायांची सेना सशस्त्र झाली तलवारी तोफा आल्या त्या यावेळी
या नंतर मात्र आदिलशाही मात्र पूर्ण घाबरली शिवरायांचा पराक्रम ऐकून सारेजण घाबरले मग आणि मग बेगम साहिबाने दरबारात सवाल केला कि त्या शिवाला पकडणारा एकही वीर नाही का माझ्या दरबारात सर दरबार स्तब्द झाला कोण जाणार शिवाजीला पकडायला सह्याद्रीच्या गुहेत बसलेल्या सिंगची आयाळ कोण जावून पकडणार कारण सर्वाना माहित होते कि शिवाजी हा शक्तीशालीच नाही तर बुद्धिमान राजा आहे हे त्यांना अनेक ठिकाणी पहावयास मिळाले होते म्हणून कोणी तयार होईना पण पाठीमागून आवाज आला बेगम साहिबा मी जाणार त्या शिवाजीला पकडायला कोण होता तो तर अफजल खान आदिलशहा खुश झाला कोणीतरी दरबारात वीर आहे जो शिवाजीला पकडायला तयार झाला आणि खानकडे अफाट फौजफाटा दिला धन द्रव्य दिले आणि खानची पाठवणूक केली खान स्वराज्यावर चाल्कारून येणार हि माहिती समजताच स्वराज्यात दुखाची लाट पसरली कारण खान हा धिप्पाड आणि बहादूर होता त्याने स्वराज्यावर चाल केलिअनि गावाच्या गावे उधवस्त केले प्रथम त्यांनी मंदिर देवस्थाने तोडण्यास सुरुवात केली कि जेणेकरून शिवाजी युद्धस तयार होईल पण तसे होईना खानाने विचार केला मी हिंदू लोकांच्या देवतांची मंदिरे उधवस्त केली तरीही शिवाजी बाहेर येत नाही मग खानने विचारलं शोध शिवाजीचा जीव कशात आहे त्यावेळी त्याला अस समजल कि शिवाजी राजांचा जीव या देवालयात नाही किंव्हा या गड किल्ल्यातही नाही तर शिवाजीचा जीव या रयतेत आहे जगातील पहिला राजा ज्याला रयत प्यारी होतो धन संपत्ती नको होती मग मात्र खानाने रयतेला त्रास करायला सुरुवात केली कत्तलखाना उघडला स्त्रियांची अब्रू लुटू लागले आता मात्र शिवरायांचे हृदय तळमळले हाताच्या मुठी अवलाया गेल्या अरे जगायचं कशासाठी जर रयत च नाही राहिली तर स्वराज्य कुणासाठी आणि महाराजांनी राजगड सोडून प्रतापगड जवळ केला शिवाजी महाराज्यांनी प्रतापगड जवळ केल्याचे समजताच खान वैतागला कारण खानाला माहित होते प्रतापगड काय किल्ला आहे ते कारण तो वाई प्रांताचा सुभेदार होता आणि महाराजांनी प्रतापगड का जवळ केला बाजूला थंड हवेचे महाबळेश्वर आहे मुणून नाही कारण प्रतापगड हा एक चकोट किल्ला दाट वनराईचा गर्द अश्या झाडीचा कि सूर्याची किरणे तर कधी जमिनीवर पडताच नाहीत आणि वर एकदा का आत गेला तर बाहेर पाराय यायला जागा नसे असा किल्ला आणि गडावर जायला एकाच वाट तिला रणतोंडीची वाट म्हणतात कारण तिथून जाताना तोड रडल्याशिवाय जाताच नाही म्हणू तिचे नाव रनतोंडीची वाट म्हटले जाते आणि प्रताप गड ते राजगड हे अंतर स्वराज्यापासून लांब आहे त्यामुळे स्वराज्याचा अधिक भाग खानच्या तावडीतून वाचला गेला आता खानाला प्रतापगडावर जायचे म्हटल्यावर जेमतेम सैनिक घेवून जावे लागणार कारण एवढी सेना जावू शकणार नव्हती त्याने मोजकेच हजार सैनिक घेवून खान प्रतापगडाकडे निघाला आणि प्रतापगडाच्या पायत्याशी येताच राजना शकत दमच खलिता पाठविला दाती दम धरून शरण ये नाही तर बेमौत मारला अश्या पद्धतीचा खलिता शिवरायांना पाठवला मग शिवरायांनी या दमाच्या खालीत्यावर अगदी सौम्य भाषेतले पत्र पाठवले पत्रात असे लिहिले कि आपण तर आमच्या वडिलांच्या ठायी हे राज्यहि आपलेच आम्हीही आपलेच मी आलो असतो तुम्हाला भेटायला पण मला आपली भीती वाटते मग तुम्हीच या न आम्हाला भेटायला अश्या प्रेमळ भाषेत त्यांनी खानाला पत्र पाठवले पण खान काही कच्चा खिलाडी नव्हता त्याने लगेच सक्त दमाचा खलिता राजांना पाठविला मग राजे समजून गेले कि खान काही ऐकणारा दिसत नाही मग राजांचा मानस शास्त्र चालू केल
राजांनी आदेश दिले आपल्या हेरांना कि शोधा खान ऐकतो कोणाच हेर लगेच कामाला लागले आणि बातमी आणली राजे खान आपल्या वकील कृष्णाजी भास्कराच ऐकतो मग राजे म्हणतात आता शोधा कृष्णाजी ऐकतो कोणाचे हेर लगेच कामाला लागले बातमी आणली राजे कृष्णाजी भास्कर आपल्या मेव्हण्याच ऐकतो कोण तर गोपीनाथ पंत आपल्याच दरबारी आहेत मग रजनी गोपीनाथ पंताना आपल वकील केल आणि म्हणाले पंत खान प्रतापगडावर आला पाहिजे मग लागा कामाला आणि पंतानी कृष्णाजी भास्कराला म्हणाले दाजी खान गडावर आला पाहिजे आता न बोलून सांगतो कोणाला नात नाजूक त्यामुळे कृष्णाजीने खानाला म्हणाला खान साहब आप तो बडे धुरंधर हो शिवाजी तो बच्छा है आप जयीये आपका बडप्पन होगा आता खान हि तयार झाला आणि प्रतापगडावर माहिती आली खान येतोय बस भेटीची तयारी केली गेली शानदार शामियाना तयर करण्यात आला हिरे जवाहीर सोने वापरून शामियाना बनवला राजाचं विचार चालू होत आता खानाला भेटायचं आहे म्हणजे खुद्द यमाशी गाठ राजांनी शानदार शामियाना यासाठी उभारला होता कि राजांकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी नाही तर खानाला या गोष्टी आवडत होत्या म्हणून त्यांनी इतका महागडा शामियाना बांधला कारण कोणताही माणूस रागात असेल आणि त्याला त्याच्या अतंत्य आवडीची व्यक्ती भेटल्यावर त्याचा राग नाहीसा होतो तसे खानालाही सोने चांदी हिरे आवडत होते म्हणून त्यांनी तसे केले नाही तर शामियानात पोहचतच शिवाजीला मारणे हा उद्देश सफल झाला असता आता खान शामियानात आला आणि शामियाना पाहुन म्हणू लागला या अल्ल्हा शिवाजी के पास इतनी दौलत चकित झाला खान राजे खानाला भेटायला निघाले भेटीची वेळ ठरली ती हि अचूक सूर्य माथ्यावर आल्यावर खानाला भेटायला जायचे कारण खान शिवरायांना दिसला पाहिजे पण खानान शिवरायांकडे पाहिलं तर सूर्याची किरणे सरळ खानच्या दिल्यात घुसली डोळ्यापुढे अंधार आला शिवाजी राजांनी पाळ्या विश्वासू लोकांना सोबत घेतलं इथे घेतला जीवा महाला इथे घेतला संभाजी कावजी कारण जीवा महाला यासाठी समोर सय्यद बंडा हि तसच दांडपट्टा चालवणार होता संभाजी कावजी यासाठी अफजल खान हि तसाच धिप्पाड होता इथे बाजी नाही तानाजी नाही कारण मानस हि निवडण एक कला होतीन आणि ती राजांकडे होती
राजे जेव्हा खानच्या भेटीस निघाले तेव्हा त्यांना वाटले कि मासाहेबना विचाराव त्यांच्या मनी काय आहे ते आणि राजे जिजाऊ मातेला विचारतात कि मासाहेब जर आम्ही या भेटीत परत आलोच नाही तर त्यावेळी जिजाऊ मासाहेब कडाडल्या जा राजे जा मेलात तरी बेहत्तर पण आमच्या काळजीने तुमचे पाय थांबता कामा नये डगमगता कामा नये जा राजे हि जिजाऊ समजेल कि आम्ही पहिल्यापासून निपुत्रिक होतो म्हणून पण या रयतेचा स्वाभिमान गमावता कामा नये जा राजे आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे इथे एक दंत कथा हि सांगितली जाते कि भवानीने शिवरायांना साक्षात्कार दिला कि मी तुमच्या तलवारीत प्रवेश करीत आहे तुमचा विजय निश्चित आहे इथे शिवरायांना कमी लेखाण्यांचा प्रयत्न केला जातो असो खर तर असा आशीर्वाद जिजाऊ मासाहेबानी दिला होता पण यांनी तिथे भवानी आणली
खान शामियान्यात बसला होता राजे खानच्या भेटीला निघाले त्यांना सम,जाले कि सय्यद बंडा आत आहे त्यांनी आपल्या वकिलाला सांगितले कि खानाला सांगा कि सय्यद बंडाला दूर करा म्हणून आपल्याला त्याची भीती वाटते तसा निरोप खानाला भेटताच खान म्हणाला मी उगाच एवढा परिश्रम घेतला हे माझ्या नोकरालाच घाबरते असे म्हणून खानाने सय्यद बंडाला बाहेर पाठवले आणि शिवाजी महाराज आत गेले खान उभा राहून शिवरायांचे रूप पाहू लागला व त्याने शिवरायांना आलिंगन देण्यासाठी आपले बहु सरसावले खानापुढे शिवराय एकदम खुजे वाटत होते त्यांची मन खानच्या बगलेपर्यंत येत होती आलिंगन देताना खानाने शिवरायांना बगलेत दाबले आणि कट्यारीचा वर केला पण चिलखत असल्याने वर फुकट गेला शिवरायांना समजले कि खानाने आपल्याशी दगा केला त्यासरशी शिवरायांनी आपल्या हातातील वाघ नखे खानच्या पोटात खुपसली व अस्तनीत असलेला बिचवा खानाच्या पोटात खुपसला खानाचा कोथळा बाहेर काढला खान दगा म्हणून जोरात ओरडला शिवराय खानाला मारण्यात दंग असताना सय्यद बंडा शिवरायांवर हल्ला करण्यास आला तो शिवरायांवर वार करणार तोच जीवा महालाने त्याचा हात वरच्यावर उडवला व राजांचे प्राण वाचवले नाही तर शिवाजी राजांचा त्यासमयी मृत्यू होता पण आपल्या धन्याची सेवा करणारे मावळे होते
असा हा प्रतापगडाचा रणसंग्राम इतिहासात अमर झाला आजही कोणाला सांगाव लागत नाही प्रतापगडावर काय झाल होत लहान मुलालाही त्याची माहिती आहे
जय शिवराय
जय भीमराय

अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.
महाराजांनी वाघनखे खुपसली, कोथला काढला. सय्यद बंडा आला जिवा महालांनी त्याला ठार केलं. क्रुष्णाजी भास्कर अडवा आला, महाराजांनी त्याला कापला आणी प्रतापगडाच्या दरवाज्याकडे पळत सुटले.
जाता जाता सोबतचे अंगरक्षक मोजु लागले...
१,२,३,४,५,६,७,८,९
फक्त ९?
सोबत तर दहा होते... मग कोण बाकी राहिलं राजांनी विचारलं...
कोणी तरी म्हटलं,'संभाजी कावजी नाही जी'
राजे म्हणाले,'नाही? काय झालं? मधुनच
कुठे गेला?'
तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकत आला. राजे संतापले आणी म्हणाले,
'संभाजी कुठे होतास?'
संभाजी कावजी म्हणाला,
'राजं तुम्ही वाघनख मारली खानाला पण म्हटलं मरत्यो की न्हाई म्हणुन मागे गेलो आणी त्याचं शीर कापुन आनलं'
आणी त्यानी कापुन आनलेलं खानाचं डोकं वर केलं राजांना दाखवायला...
राजे म्हणाले,'अरे गड्या त्या वाघनखांना विष लावलं होतं. खान कसाही करुन मरणारच होता मग तू हे वेडं धाडसका केलं. यापुढे लक्षात ठेव जे आपल्या योजनेत नाही ते कधिही करायचं नाही.
एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं पण जर तुझ्या जिवाला काही बर वाईट झालं असतं तर तुझ्या आईला काय तोंड दाखवलं असतं मी. ती तर हेच म्हटली असती ना की शिवाजी ने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घालवला. तुझ्या जागेवर एक वेळेस मी मेलो असतो तर चाललं असतं पण स्वराज्याचा एकही मावळा मरता कामा नये.'
जागाच्या पाठीवर पहिला राजा आहे जो आपल्या एका साध्या अंगरक्षासाठी सुद्धा मरायला तयार आहे. आपल्या प्रजेवर लेकरांसारखं प्रेम केलं आहे ह्या राजानी...
खान पडला होता विजापूर हादरून गेले होते त्यानंतर राजानी खानची कबर इथेच प्रताप गडाच्या पायथ्याला बांधलीमहाराजांनी वाघनखे खुपसली, कोथला काढला. सय्यद बंडा आला जिवा महालांनी त्याला ठार केलं. क्रुष्णाजी भास्कर अडवा आला, महाराजांनी त्याला कापला आणी प्रतापगडाच्या दरवाज्याकडे पळत सुटले.

टिप्पण्या