पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आम्हाला माहित नसणारे बाबासाहेब : भाग ९

बाबासाहेब यांच्या अनेक पैलूंचा अभ्यास करताना अनेक पैलू समोर येतात त्यापैकी बाबासाहेब यांच्या काही महत्वाच्या गोष्टींचा  विचार करू  यामध्ये या देशात अनेक शास्त्रे  आहेत त्यापैकी शिक्षणशास्त्र या  बद्दल बाबासाहेब यांचे ज्ञान किती आहे ते पाहूया महत्वाचे म्हणजे बाबासाहेब जगातील पहिले असे विद्यार्थी आहेत आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगले या जगात असा व्यक्तिमत्वाचा माणूस विरळच आहे असे बाबासाहेब यांनी जन्मभर वाचन केले लहानपणी शिकताना त्यांचे अभ्यासाची पुस्तके वाचण्याकडे लक्ष नव्हते ते नेहमी अवांतर वाचन च जास्त करीत आणि यामुळेच त्यांना बी ए पर्य्नात दुसऱ्या वर्ग कधी मिळालाच नाही नंतर मात्र त्यांची अभ्यास करण्याची पद्धत बदलत गेली  आपल्याला काही तरी करायचे आहे या भावनेतून त्यांच्या अभ्यासाच्या तासामध्ये वाढ झाली जवळपास १८  तास अभ्यास करण्याची त्यांची सवय झाली आणि तेव्हा मात्र एम ए परीक्षा बाबासाहेब चांगल्या मार्गाने पास झाले  आणि मग पदवी हि त्यांच्या जीवनाचा एक भागच झाली पुढे पी एच डी  डी एस सी पदवी घेतलि पुढे बैरीस्टर झाले  इतकेच काय तर एल एल डी...

धम्माचीभूक

बाबासाहेब यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथाची प्रस्थावना लिहिली आणि त्याच रात्री बाबासाहेबांचा संशयास्पद दिल्ही मध्ये मृत्यू झाला हि बातमी रात्री रेडिओ वरून साऱ्या भारतात पसरली सारा समाज रडू लागला जनता धाय मोकलून रडत होती बाबासाहेबांना त्यांचा अंत्य विधी हा मुंबईत होणार होता आणि बाबासाहेबांचे प्रेत हे दिल्लीत पडून आहे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले  चार तास झाले बाबासाहेबांचे प्रेत तशेच पडून आहे एवढा उशिर का झाला त्यांच्या प्रेताला आणायला तर नंतर समजल कि बाबासाहेबांचे प्रेत ज्या विमानाने मुंबईत नेणार आहेत त्या विमानांच भाड कोण भरणार याच्यावरून वाद चालू होता सकाळी चार वाजता हा वाद संपला आणि मग बाबासाहेबांचे प्रेत निघाले दिल्ली वरून सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणले आणि त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा कि सांताक्रूझ विमानतळ लोकांच्या गर्दीने भरले होते जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून रडत होती काय होते नात त्यांच्याशी बाबासाहेब हे काही रक्ताचे नाते नव्हते बाबासाहेबांचे प्रेत राजगृहात आणले गेले करोडोंचा जनसागर राजागृहाकडे आला होता हिंदूंच्या...

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ८

बाबासाहेबांचे  पैलू पाहताना बाबासाहेबांचा महत्वाचा पैलू पाहूं या तो असा आहे कि  बाबासाहेब यांच्या बाबतीत लोकांना पूर्ण कल्पना नसते त्याचे एकमेव कारण  बाबासाहेब यांना लोकांनी समजून  घेण्यात केलेली चूक आज  बाबासाहेब यांचे शेतकरी आणि शेतमजूर यांचा उद्धार  करण्यासाठी काय काय केले हे सांगणे आवश्यक आहे  शेतकरी शेतमजुरांचे उद्धारक : बाबासाहेब आंबेडकर भारत हा देश कृषिप्रधान म्हटले जाते पण आज  या देशात शेतकरी वर्गाची खूप बिकट अवस्था आहे आज शेतकरी आत्महत्या करतो आहे सरकार निष्क्रिय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला वेगळे स्वरूप देवून त्याला विषयाच्या बाहेर फेकण्याचे  काम केल जात आहे याच वेळी आपल्याला बाबासाहेब यांच्या  तत्व ज्ञानाची आवश्यकता भासते ती अशी  बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील शेतकऱ्यांचा आणि शेतीचा विचार १९१८  मधेच केलेला आहे  त्यांनी small holdings in india and their remedies  नावाने पुस्तक लिहिले . जीवनाशी सबंधित  असा शेती उद्योग असल्याने त्यांनी विशेष काळजी घेतलेली आहे गंभीरपणे शेतीचा विचार त्यांनी केलेला ...

अयोध्या : बुद्धकालीन साकेत

रामायणात रामाचे राज्य हे अयोध्येत होते असे सांगितले जाते त्याचा एक भाग म्हणून अयोध्या आहे हि सरयू नदीच्या काठावर आहे असे सांगितले जाते पण याच अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आले होते आता हि अयोध्या नेमकी काय कशी झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत इ सन पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने  रघुवंश नावाचे महाकाव्य लिहिले पण हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असे उल्लेख करतो त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान त्यावेळी बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ?  यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या  बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागाला होता ती जनपदे अशी होती  काशी कोसल अंग मगध वज्जि मल्ल चेदी वत्स क्रुरु पंचाल मत्स्य सुरसेन अस्सक अवंती गंधार आणि कम्भोज  यामध्ये अनेक शहरे आणि निगम  व गावे  होती परंतु महानगरे फक्त सहा होती ती अशी चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोशांबी आणि वाराणशी  अशी महानगरे होती याकाळात बुद्धाचे महापरी न...
दीक्षाभूमी : बहुजनांचे पंढरपूर  बाबासाहेबांनी १४ ऑक्टोंबर १९५६ साली नागांच्या पवित्र भूमीत तथागत बुद्धाच्या चरणी लीन झाले धर्माला सोडून धम्मात प्रवेश केला तम्मा बहुजनांना मानवतावादी बुद्धाचा धम्म देवून सकळ बहुजनांचा उद्धार केला आज आपण पाहतो कि दीक्षाभूमीवर येणारे करोडो लोक बुद्धाचरणी लीन होतात कोणताही स्वार्थ मनी न ठेवता  बहुजनाने बुद्धाकडे यावे यातच त्यांचा उद्धार आहे कारण कर्मकांडात दिवस जगत राहण्यापेक्षा स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाच्या दुनियेत एकदा येवून पाहावे म्हणून बाबासाहेब यांनी दिलेला हा मार्ग आहे  मी यासाठी दीक्षाभूमीला बहुजनाचे पंढरपूर म्हटले आहे कि रमाई माता बाबासाह ेबांना ऐके दिवशी म्हणाल्या साहेब मला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन कराल का त्यावर बाबासाहेब म्हणतात अग रामू त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपले दर्शन घेण चालत नाही तो विठोबा आपल्या स्पर्शाने बाटतो तुला आत मंदिरात हि येवू देणार नाहीत पण रामू तू काळजी करू नको मी एक असा पंढरपूर वसविन कि जिथ कोणालाही बंदी नसणार आहे सारे समान मानले जातील अस पंढरपूर वसविन पण रमा मातेला आयुष्य कमी भेटलं बाबासाहेब ज्याव...

अस्पृश्यांना बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय कोणताच मुक्तीचा मार्ग नाही

अस्पृश्यांना बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय कोणताच मुक्तीचा मार्ग नाही   { दिनांक ६ जून १९५० - कोलंबो टाऊन हॉल मधील अखिल सिलोन दलित  फेडरेशनच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या संमेलनातील भाषण } इथे जमलेल्या समस्त लोकांना सकारात्मक उत्तरे देताना बाबासाहेब म्हणतात … **************बाबासाहेब यांचे भाषण ************* '' सिलोन हा देश बौद्ध धर्मियांचा आहे अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग बौद्ध धम्म स्वीकारण्यात आहे अशी माझी खात्री झाली असल्याने एज तऱ्हेने तुम्ही सुदैवी देशात आहात असे मला वाटते मला सिलोन मधील बौद्ध धर्मीय जनतेस सांगावेसे वाटते कि  दलित वर्गीय बंधूना त्यांनी दिलजमाई ने बौद्ध धम्मात समाविष्ट करून घ्यावे आणि मानीव पुत्राप्रमाणे त्यांच्या हितसंबंध संरक्षण   करावे सिलोन पुरते बोलावयाचे झाल्यास हा देश बौद्ध धर्मीय असल्यानेच ,मी असे म्हणेन कि अस्पृश्यांची संघटना म्हणून तुम्ही वेगळेपणाने संघटीत होण्याचे कारण नाही भारतात दलित फेडरेशन आहे म्हणून त्याचे तुम्ही अनुकरण करण्याची  आवश्यकता नाही  बौद्ध धर्मीय देशात तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानण्याची आवश्यकता ...

तिरंगा

आज काल बाबासाहेबांचे अनुयायी देखील भारताच्या तिरंगी झेंड्याला चौरंगा म्हणू लागलेत आणि यावर लिहीन म्हटले होते म्हणून आज लिहिण्याची गरज वाटली कि बाबासाहेब यांनी या ध्वजाला चक्रांकित तिरंगा का म्हटले होते याचे आज हि लोकांना माहित नाही या संबंधीचे सर्व पुरावे आपण पाहणार आहोत प्रथम हा तिरंगा निर्माण कसा झाला याचा विचार  करावा लागेल तर भारताच्या या झेंड्याची सुरुवात १८५७ ला झाली भारताचा प्रथम ध्वज : सन १८५७  ला निर्माण केला गेला हा  ध्वज रेशमी कापडाचा पोपटी रंगाचा चौकोनी आकाराचा होता त्याची किनार पिवळी व निळी होती यात वरच्या टोकाला लाल कमल आणि खाली लाल चंद्र अंकित होते  भारताचा दुसरा ध्वज : सन १९०६ हा ध्वज    भगव्या रंगाचा चौकोनी आकाराचा असून त्याच्या किनारी १०८ पिवळ्या रंगाच्या ज्योती छापल्या होत्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे इंद्राच्या वज्राचे चिन्ह असून बाजूला बंगाली भाषेत   वन्दे मातरम  लिहिले  होते  भारताचा तिसरा ध्वज : सन १९०६  हा ध्वज  रंगाच्या पट्ट्यांच्या चौकांनी आकाराचा व ३. २ प्रमाणाचा होता वर हिरवा  रंगाचा व त्या...

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

इमेज
स्वराज्य  कि रामराज्य : एक सत्य शोध   भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या देशात विविध संस्कृती विविध रीतींचा विविध परंपरांचा असा हा भारत देश  पण या देशात  शूरवीर राजे जन्माला आले त्यात कापोकाल्पित राज्य  हि आहे अवघे पुस्तकात प्रत्यक्षात  त्याचा पुरावाच नाही तरी सुद्धा लोकांच्या मनात असणारे एक पुस्तकी राज्य ज्याला लोक रामराज्य म्हणतात त्या रामराज्याचा राजा होता राम क्षत्रिय राजा पण या रामराज्य कुठे  होते त्याचा अजून शोध लागलेला नाही  तरीसुद्धा हे राज्य समृद्ध होते इथली जनता खुश होती असे काहींचे म्हणणे आहे पण त्याच बरोबर या देशात असे हि एक राज्य झाले त्याचा सम्राट होते छत्रपती शिवराय आणि त्यांच्या पुढे हे  रामराज्य म्हणजे अगदी नगण्य आहे काहीच अर्थ नाही या रामाराज्याला असे वाटते आणि म्हणून लोकांच्या भावनेची कदर करून आम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत कि तुमच्या देवलोकीचा राजा राम आणि आमच्या जीवनातील एक पराक्रमी सम्राट यांच्यात कोणता राजा सरस ठरतो कोणते राज्य कल्याणकारी होते कोणता राजा प्रजादक्ष होता म्हणून केलेला हा प्रयत्न आहे चला आता ...